Menu Close

कराड (जिल्हा सातारा) येथील लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रेस पोलिसांनी अनुमती नाकारली !

इतरत्र घडलेल्या दंग्यांचे कारण सांगून लव्ह जिहाद जनजागृती पदयात्रेस अनुमती नाकारली जात आहे. लव्ह जिहाद हा विषय कोणत्याही जातीशी संबंधित नाही.

महाराष्ट्र बंदच्या काळात महिला पोलिसाचा विनयभंग झाला

चेंबूर परिसरात आंदोलन करून आंदोलकांनी शीव-पनवेल मार्ग पूर्णपणे ठप्प केला होता. त्या वेळी आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिसांतील एका महिला पोलीस शिपायाला आंदोलकांनी धक्काबुक्की केली.

बजरंग दलाचे शहरप्रमुख महेश उरसाल यांना जिवे मारण्याची धमकी !

महाडिक यांनी श्री. उरसाल यांना भेटून ‘तू मंदिराच्या आंदोलनात सहभागी व्हायचे नाही’, तसेच भ्रमणभाषवरून ‘तू सतत श्रीपूजकांच्या बाजूने का उभा रहातोस ? तू जिथे असशील…

कल्याण येथे विद्यार्थ्यांची फसवणूक करणार्‍या धर्मांधांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट

कल्याण येथे नव्याने चालू करण्यात आलेल्या बिसमिल्ला भट ऑफ फार्मसी महाविद्यालयाने ४९ विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे प्रवेश शुल्क घेऊन फसवणूक केली आहे.

टी. राजा सिंह आणि प्रमोद मुतालिक यांच्या विरोधात यडगिरी (कर्नाटक) येथे गुन्हा प्रविष्ट

यडगिरी येथे श्रीराम सेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या विश्‍व हिंदु संमेलनामध्ये टी. राजा सिंह यांनी हिंदूंना घरात स्वसंरक्षणार्थ शस्त्र ठेवण्याचे आवाहन केले होते.

तीव्र विरोध झुगारून लवळे (जिल्हा पुणे) येथे सनबर्न फेस्टिव्हल होणार ?

संस्कृतीचे माहेरघर म्हटले जाणार्‍या पुणे शहरात हा संस्कृतीद्रोही कार्यक्रम घेण्याचा सनबर्न आयोजकांकडून घाट घातला जात आहे. हा फेस्टिव्हल प्रारंभी मोशी येथे घेतला जाणार होता.

चिंचीणी, मडगाव येथील गोवंश हत्येच्या प्रकरणी पोलिसांकडून कसायांना पाठीशी घालण्याचा प्रकार !

अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्डच्या सदस्यांनी १० डिसेंबरला चिंचीणी, मडगाव येथे एका चर्चच्या मागे होत असलेली गोवंश हत्या प्राण धोक्यात घालून रोखली होती.

परेश मेस्त यांची हत्या करतांना धर्मांधांनी गाठली क्रौर्याची परिसीमा !

६ डिसेंबर या दिवशी होन्नावर (कर्नाटक) येथे झालेल्या दंगलीच्या वेळी १८ वर्षीय हिंदुत्वनिष्ठ परेश मेस्त बेपत्ता झाले होते. दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह एका तलावात सापडला…

उल्हासनगर येथे पालिका आणि पोलीस यांचा डान्सबारमधील अनधिकृत बांधकामाकडे कानाडोळा !

पोलीस आणि पालिका यांमधील असमन्वयामुळे बारचालकांचे फावले आहे. अखेर शहरातील डान्सबार बंद व्हावेत, यासाठी भाजप युवा मोर्च्याच्या अध्यक्षांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

जम्मू-काश्मीर येथून अल्पवयीन मुलीस पळवणार्‍या धर्मांधाला पुण्यात अटक

रोशनलाल नाबुमिया अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अल्पवयीन मुलीला घेऊन पुण्यात आला होता.