Menu Close

हरियाणामध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

शाहरूख याने ‘राज शर्मा’ नावाने खोटे फेसबूक खाते उघडले होते. त्याच्या खिशामध्ये एक कागद मिळाला असून त्यावर त्याचा भ्रमणभाष क्रमांक असून ‘राहुल’ असे नाव आहे.

आझाद मैदान दंगलीतील आरोपी शब्बीर खान याने वांद्रे झोपडपट्टीला आग लावली

महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने २६ ऑक्टोबरला दुपारी वांद्रे स्थानकानजीकच्या अनधिकृत झोपड्यांवर कारवाई चालू केली होती. त्या वेळी दुपारी ३.३० वाजता येथील झोपड्यांना आग लागून शेकडो झोपड्या…

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या महामेळाव्याला उपजिल्हाधिकार्‍यांनी अनुज्ञप्ती नाकारली

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा आतंकवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून आणि धार्मिक तेढ निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्‍न उपस्थित होण्याची शक्यता असल्याने…

अमरावती येथे गोवंशियांची अवैध वाहतूक करणारा ट्रक कह्यात

शिरजगाव पोलिसांनी २१ ऑक्टोबरच्या रात्री गोवंशियांची अवैध वाहतूक करणारा ट्रक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आर्टीओच्या) सहकार्याने कह्यात घेतला. यामध्ये ७५ गायी आणि बैल होते.

प्रसारमाध्यमे आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या पाठपुराव्यानंतर धर्मांधाला पुन्हा अटक

घटना १७ ऑक्टोबरला घडली असून पीडित मुलीने तक्रार दिल्यावर नेहरूनगर पोलिसांनी आरोपी इम्रान शेख याला अटक केली. अतिशय निर्दयीपणे या इम्रानने या युवतीला मारहाण केल्याचे …

प्रेयसीवर चाकूने आक्रमण करणार्‍या धर्मांधाला न्यायालयीन कोठडी

लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीवर चाकूने आक्रमण करणार्‍या सई मोहम्मद यार मोहम्मद पठाण या धर्मांधाला अंधेरी पोलिसांनी अटक केली. पठाण हा मूळचा लखनौ येथील रहाणारा…

हिंदु तरुणीचे बळजोरीने धर्मांतर करून तिला विकण्याचा प्रयत्न करणार्‍या २ धर्मांधांना अटक

एका १९ वर्षीय हिंदु मुलीचे लैंगिक शोषण करून बळजोरीने धर्मांतर करून तिला विकण्याचा प्रयत्न करणार्‍या अश्रफ, वसीम आणि अन्य एक युवक यांना अटक करण्यात आली.…

अपहरण करून तरुणीशी अश्लील चाळे करणाऱ्या धर्मांधास अटक

एकतर्फी प्रेमातून मोहम्मद आजमने साथीदारांच्या मदतीने २१ वर्षीय तरुणीचे ऑटोतून अपहरण केले व तिच्याशी अश्लील चाळे केले. ही खळबळजनक घटना नागपूर येथील नंदनवनमधील सीतला माता…

चेंबूर (मुंबई) : भररस्त्यात अवैधरित्या चालणारे नमाजपठण बंद पाडण्यास बजरंग सेनेने पोलिसांना भाग पाडले

इस्लामपुरा आणि फारूखगल्ली या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांकडून भर रस्त्यात दुपारी १.३० वाजता रस्ता बंद करून पोलीस संरक्षणात नमाजपठण केले जाते.

वास्को येथे एका घुमटीजवळील भगव्या ध्वजाची अज्ञाताकडून विटंबना !

पोलिसात तक्रार नोंदवण्यास गेलेल्या हिंदूंना वास्कोचे पोलीस निरीक्षक नोलास्को रापोज यांनी अपमानास्पद वागणूक दिली, तसेच पुन्हा भगवा ध्वज लावला, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी…