महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले रायगड जिल्ह्यातील रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचा प्रतीवर्षी पालखी सोहळा साजरा करण्यात येतो. या सोहळ्यात पारंपरिक वाद्य वाजवण्याची १५६ वर्षांची प्रथा आहे.
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आक्रमणकर्ता ठार झाला आहे. त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या घटनेनंतर रेल्वेस्थानक तातडीने रिकामे करण्यात आले. तसेच रेल्वे स्थानकावर यायचे सगळे मार्ग…
आक्रमणकर्त्याने या मोकळ्या मैदानात चालू असलेल्या संगीतरजनीवर शेजारी असणार्या मँडले बे रिसॉर्टच्या ३२ व्या मजल्यावरून गोळीबार केला होता. पोलिसांनी या मजल्यावर जाऊन त्याला ठार केले.
सोनिया शर्मा आणि आर्ची बारानवाल त्यांच्या चारचाकी वाहनाने मेवातकडे जात होत्या. तेव्हा त्यांनी गोवंश घेऊन जाणारा पिकअप ट्रक (आर्जे ३२ जीए २३०३) पाहिला.
बांगलादेशच्या पोलिसांनी अमली पदार्थांच्या गोळ्यांच्या तस्करीच्या प्रकरणी ३ रोहिंग्या मुसलमान आणि एक बांगलादेशी नागरिक यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ लाख याबा टॅब्लेटस् (मेथम्फेटामाइन) जप्त…
म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या आराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीकडून हिंदूंचा नरसंहार होत असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी राखीन भागात २८ हिंदूंना ठार मारून…
दुर्गा स्थापना मिरवणुकीतील सार्वजनिक दुर्गाउत्सव मंडळाचा डीजे वडगाव रोड पोलिसांनी बंद करून कह्यात घेतल्याने मंडळाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी पालकमंत्री मदन येरावार यांच्या घराच्या ठिकाणी जाऊन त्यांना…
लेखक कांचा इलय्या यांच्या ‘सामाजिका स्मगलर्लु कोमाटोल्लू’ या तेलुगु पुस्तकामध्ये आर्य-वैश्य समुदायाच्या विरोधात विधाने करण्यात आल्याने त्यांचा तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये विरोध करण्यात येत…
गुरुग्राम (हरियाणा) येथे शिवसेना कार्यकर्त्यांनी हॉटेल्स आणि इतर खाद्यपदार्थ मिळणार्या दुकानांना नोटीस पाठवत नवरात्र संपत नाही, तोपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा आदेशच दिला आहे.
ममता बॅनर्जी यांनी नवीन आदेश देत ‘विजयादशमीच्या दिवशी मूर्तीविसर्जन करण्यासाठी पोलिसांची अनुमती घ्यावी लागेल. अनुमती घेण्यामागे पोलिसांना सुरक्षा देणे आणि मार्ग निश्चित करणे सोपे जाईल’,…