पणजी, : करासवाडा, म्हापसा येथील सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची १३ ऑगस्टच्या रात्री अज्ञातांनी तोडफोड करून विटंबना केली.
रतलाम (मध्यप्रदेश) – येथे एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून इस्लामचा कथित अनादर केल्याचा आरोप करत काही धर्मांध मुसलमानांनी येथील पोलीस ठाण्याला ९ ऑगस्टच्या रात्री घेराव घातला.
कोथरूड पोलिसांनी पकडलेल्या २ आतंकवाद्यांनी पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील जंगलात बाँबस्फोटाची चाचणी केल्याचे आतंकवादविरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
राज्यातील विदिशा येथील सिरोंज येथील बृजेश यादव यांनी २० जुलै या दिवशी सामाजिक माध्यमांतून एक मजकूर प्रसारित केला होता.
येथील जैन मुनि कामकुमार नंदी महाराज हे ५ जुलैपासून बेपत्ता होते. आता त्यांचा मृतदेह सापडला आहे. मुनींची हत्या करून त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आल्याचे समोर…
खटाव तालुक्यातील वर्धनगड येथे असलेल्या एका दर्ग्याभोवती वन विभागाच्या सीमेत करण्यात आलेले बांधकाम ४ जून या दिवशी हटवण्यात आले. वन विभागाकडून राबवलेल्या या कारवाईविषयी कमालीची…
येथे १ जुलैला रात्री उशिरा झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या ३ न्यायाधिशांच्या खंडपिठाने हिंदुद्वेषी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना अंतरिम जामीन संमत केला. हा जामीन एका…
संगमनेर शहरात प्रतिदिन शेकडो गायींची कत्तल होत असून यामध्ये कत्तल करणारे तेच-तेच आरोपी असून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी करणे, आदी आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात…
पूर्व देहलीतील मांडवली येथील शनि मंदिराचा ढाचा पाडण्यासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकार्यांना हिंदूंनी जोरदार विरोध केला. हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात घोषणा दिल्या.
येथे मुजीब खान नावाच्या तरुणाने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे येथील हिंदूंमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.