जळगाव येथे रुग्णवाहिकेतून गोवंशियांची वाहतूक होत असल्याची घटना घडली रुग्णवाहिकेचा एका रिक्शाला धक्का लागल्याने त्यात गायी असल्याचे दिसले.
शहर सशस्त्र राखीव पोलीसदलाचे पोलीस आयुक्त किशोर बाबू यांनी ११ एप्रिल या दिवशी हिंदूविरोधी आदेश काढत पोलिसांना कपाळावर विभूती आणि टिळा लावण्यावर बंदी घातली आहे.
सांगली येथील बसस्थानक परिसरातील २० वर्षांहून अधिक जुने असलेले श्री दत्तमंदिर महापालिका प्रशासनाने १२ एप्रिल या दिवशी सकाळी ७ वाजता पोलीस बंदोबस्तात पाडून टाकले.
गोतस्करांचा एक गट तावरू मार्गावरून देहली-गुरुग्राम महामार्गाकडे निघाला होता. पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी तावरू आणि खेर्की दौला येथे सुरक्षा कडे उभारले होते.
बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील सीओडी येथे ११ एप्रिलला हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीमार केल्याने येथे तणाव निर्माण झाला. बंगाल भारतात आहे कि बांगलादेशात ?…
पोलीस आणि प्रशासन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील अनधिकृत भोंगे तात्काळ काढावेत, स्वत:च्या अधिकार क्षेत्रातील मशिदी आणि दर्गे यांवरील भोंग्यामुळे होणारे प्रदूषण तत्परतेने थांबवावे.
हिंदूंनी श्रीरामनवमीच्या दिनी प्रभु श्रीरामचंद्रांची मिरवणूक काढायची म्हटली की, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यांना नोटिसा बजावल्या जातात.
रामनवमी उत्सव समिती, कल्याण यांच्या वतीने गुढीपाडव्यापासून ते श्रीरामनवमीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन भगवा तलाव येथे करण्यात आले होते.
भगवान श्रीकृष्णाच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे प्रशांत भूषण यांच्यावर कडक कारवाई करण्याविषयी ‘गोवा क्रोनिकल’ दैनिकाचे संपादक साविओ रॉड्रीग्स यांनी ४ एप्रिल या दिवशी पोलीस ठाण्यात…
आयोजक महिलांनी वाकड पोलीस ठाण्यात जाऊन ‘भारतमाता चौकात टिपू सुलतान जयंती साजरी होऊ दिली जाते; मग श्रीरामनवमी का नाही ?’, ‘पोलिसांकडून मशिदींवरच्या अवैध भोंग्यांविषयी काय…