ठाणे येथील मो. ह. विद्यालयाच्या शेजारच्या मशिदींवरील भोंगे विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडथळे ठरत असून ते बंद करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी करूनही…
येत्या १९ मार्च या दिवशी निझाम महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित केलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सभेला पोलिसांनी अनुमती नाकारली आहे.
ग्वाल्हेर येथील एका पोलीस ठाण्यातील पोलिसांची एक चित्रफीत सामाजिक संकेतस्थळांवर प्रसारित झाली आहे. यात पोलीस ठाण्यातच पोलीस मद्याची मेजवानी करतांना आणि मद्य पितांना दिसत आहेत.
रंगपंचनिमित्त होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील पोलीस आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदने देण्यात आली.
रंगपंचमीनिमित्त होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत, या मागणीचे निवेदन कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांना देण्यात आले.
हिंदूंवर आक्रमण करणार्या धर्मांधांना कधी अटक न करणारे पोलीस हिंदुत्वनिष्ठांना खोट्या प्रकरणांमध्ये गोवून त्यांना तात्काळ अटक करतात, हे लक्षात घ्या !
भाजपशासित राजस्थानमधील जयपूर येथे मेट्रोच्या मार्गात ‘अडथळा’ ठरणारी २ प्राचीन मंदिरे पाडण्यात आली. प्रशासनाने १५ फेबुु्रवारीला सकाळी ८ वाजल्यापासूनच मंदिर हटवण्याचे काम चालू केले. दुपारी…
बिंदू चौकातून अनुमती न घेता दुचाकीची फेरी आयोजित करणारे ‘एम्आयएम्’ पक्षाचे शहराध्यक्ष शाहीद शेख यांना ६ फेब्रुवारीला पोलिसांनी कह्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली…
दरभंगाच्या कुशेश्वरस्थान बाजारात २ फेब्रुवारीच्या रात्री श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर आक्रमण करण्यात आले. या वेळी दोन गटांमध्ये जोरदार मारामारी झाली, तसेच गोळीबार करण्यात आला.…
कोल्हापूर येथील बावडा रस्त्यावरील मेरी वेदर मैदानात २७ जानेवारीपासून आयोजित करण्यात आलेल्या भीमा कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी ख्रिस्ती मिशनर्यांकडून बायबलच्या प्रतींचे विनामूल्य वाटप चालू असल्याचे हिंदुत्वनिष्ठांच्या…