Menu Close

नांदेडमध्ये लाच घेण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या आईचे मंगळसूत्र विकले

एका प्रकरणात अटक न करण्यासाठी नांदेड पोलीस दलातील एका पोलिसाने ५ हजार रुपयांची लाच मागितली. आपल्याकडे पैसे नाहीत त्यामुळे आईचे मंगळसूत्र विक्री करून पैसे द्यावे…

मोहन भागवत यांच्या सभेला कोलकाता उच्च न्यायालयाची परवानगी

कोलकाता येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सभेला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या सभेत सरसंघचालक मोहन भागवत हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या सभेला कोलकाता पोलिसांनी…

वारकर्‍यांना मारहाण करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी – हिंदुभूषण ह.भ.प. श्यामहाराज राठोड

जिंतूर (जिल्हा परभणी) येथे पोलिसांच्या समक्षच वारकरी संतांवर शाईफेक करणे, त्यांना उठाबशा मारायला लावणे असे प्रकार होऊनही पोलीस अधिकारी अनिल कांबळे यांनी कोणतीही कारवाई केली…

संगमनेर (जिल्हा नगर) येथील पशूवधगृहावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत ४७ गोवंशियांची सुटका, ४०० किलो मांस जप्त

गोवंश हत्याबंदी कायद्याचे तीनतेरा ! यावरून केवळ कायदा करून उपयोग नाही, तर त्याची कठोर कार्यवाही होण्यासाठी पोलीस यंत्रणाही तितकीच सक्षम हवी !

देहली विमानतळामधील कस्टमच्या तिजोरीवर चोरांचा डल्ला,८.५ सोने गायब

आंतरराष्ट्रीय विमानतळावर कडक पोलिस बंदोबस्त असतानाही सोने चोरीस गेल्याने सर्वत्र आश्चर्य़ व्यक्त केले जात आहे. हे कृत्य एकट्या दुकट्या चोराचे नसून यात विमानतळ व सीमा…

प्रशासन आणि पोलीस यांच्या सहकार्यामुळे सनबर्न फेस्टिव्हल यशस्वी : सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजक हरिंदर सिंह

याचाच अर्थ राज्य सरकारने या कार्यक्रमाला संपूर्ण सहकार्य प्रदान केले होते ! गोवा सरकारची करमणूक करामध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्यानंतर आता महाराष्ट्र शासनाचा किती कर…

श्रीलंकेतील श्री कोनेश्‍वरम् मंदिराच्या प्रमुखांचा तेथील सरकारकडून छळ !

श्री कोनेश्‍वरम् मंदिर हे श्रीलंकेतील प्राचीन हिंदु मंदिर असून या पवित्र मंदिराच्या जिर्णोद्धाराचे कार्य करून स्वत:चे धर्मकर्तव्य पार पाडणार्‍या श्री. सुब्रह्मण्यम् यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे…

धुलागड (बंगाल) येथे धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण !

बंगालमधील हावडा जिल्ह्यातील धुलवाडाजवळील बानिजोपोला या गावात १३ डिसेंबरला महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण करून त्यांच्या ६० घरांना आग लावली.

पिंपरी-चिंचवड शहर भोंगेमुक्त करणारच ! – हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार

तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे अनधिकृत मंदिरे पाडण्यासाठी उतावीळ असलेले प्रशासन अनधिकृत भोंग्यांकडे मात्र सोयीस्कररित्या डोळेझाक करते. त्यामुळेच अनधिकृत भोंग्यांच्या प्रश्‍नावर आवाज उठवण्यासाठी शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्रित झाल्या…

हिंदु जनजागृती समितीचे उपक्रम चांगलेच ! – कराड पोलीस

ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान केल्यामुळे होणारे अपप्रकार रोखण्याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठांनी दिले.