येथे २ मंदिरांमध्ये चोरी केल्याच्या प्रकरणी नईम नावाच्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीच ५ गुन्हे नोंद आहेत. त्या प्रकरणी त्याला अटकही झाली होती.
उत्तरकाशीतील पुरोला भागात १५ जून या दिवशी लव्ह जिहादच्या विरोधात आयोजित केलेली महापंचायत अनिश्चित काळासाठी स्थागित करण्यात आली आहे. प्रशासनाने या भागात जमावबंदी आदेश लागू…
उत्तरप्रदेशातील बरेली येथून एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून शाह आलम नावाच्या मुसलमानाने तिला उत्तराखंडमधील काशीपूर येथे नेले. तेथे शाह आलम याने तिच्यावर बलात्कार केला.
भ्रमणभाषमधील ‘ऑनलाईन’ खेळांच्या माध्यमातून अल्पवयीन हिंदु मुलांचे धर्मांतर करणारा मुंब्रा येथील मुख्य आरोपी शाहनवाज मकसूद खान याला ११ जून या दिवशी ठाणे पोलिसांनी अलीबाग येथून…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाच्या निषेधार्थ शहरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद देत कोल्हापूर शहरात ७ जून या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला.
येथे ४ जूनच्या रात्री धर्मांध मुसलमानांनी चंद्रमुलेश्वर महादेव मंदिरावर तलवारी आणि काठ्या यांद्वारे आक्रमण केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. काही धर्मांध मुसलमानांनी अल्पवयीन हिंदु…
मंचर (पुणे) येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी २६ मे या दिवशी पत्रकार परिषद घेऊन उघड केलेल्या लव्ह जिहादच्या प्रकरणात बळी पडलेल्या मुलीचा प्रचंड लैंगिक आणि…
दमोह जिल्ह्यातील ‘गंगा जमुना उच्च माध्यमिक विद्यालय’ या खासगी शाळेत हिंदु विद्यार्थिनींना हिजाबसारखा गणवेश परिधान केलेला आढळून आला. या प्रकरणी मध्यप्रदेश सरकारने चौकशीचा आदेश दिला…
मुझफ्फरनगर येथील टाऊन हॉल जवळील एका मजारीसमोर राजेश गोयल या व्यक्तीने एक फलक लावला होता. त्याद्वारे ‘हिंदूंनी मजारीची पूजा करू नये’, असे आवाहन करण्यात आले…
गुरुग्राम येथे ‘पोलीस’ असे लिहिलेल्या ‘स्कॉर्पिओ’ या चारचाकी वाहनातून गोतस्करी करण्यात आल्याचे उघड झाले. या वाहनात ३ गायी कोंबल्या होत्या. त्यांची तोंडे बांधून ठेवली होती.