अनंतचतुर्दशीच्या दिवशी येथील शिवाजी वॉर्ड परिसरातील छावा गणेशोत्सव मंडळाची श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक शहरातील रोहिलीपुरा या भागात आल्यावर मिरवणुकीवर दगडफेक चालू झाली. यात तीन पोलिसांसह…
हिंंदु जनजागृती समितीच्या वतीने अनंतचर्तुदशीच्या दिवशी प्रतिवर्षीप्रमाणे पुणे शहरातील घाटांवर आदर्श गणेशोत्सव मोहीम राबवण्यात आली. समितीच्या प्रबोधनानंतर भाविकांचा श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याकडे कल.
श्री. धनंजय देसाई यांचे अधिवक्ता श्री. मिलिंद पवार म्हणाले की, गेल्या सुनावणीच्या वेळी श्री. देसाई यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी आणि त्यांना योग्य औषधे मिळत नसल्याची तक्रार…
श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या कारणावरून एका भाविकाला कपडे फाटेपर्यंत पोलिसांकडून धक्काबुक्की ! सनातन प्रभातचे वार्ताहर राहुल कोल्हापुरे यांना दमदाटी करून त्यांच्यावर कारवाईचा प्रयत्न !
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण आणि शिर्डी (जिल्हा नगर) येथे पोलिसांवर आक्रमण करण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना म्हणजे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून…
आतापर्यंत ३ वेळा फलक फाडल्यानंतर प्रत्येक वेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार देऊन अज्ञात समाजकंटकांना अटक करण्याची मागणी केली; मात्र पोलिसांनी त्याकडे कानाडोळा करून एकाही गुन्हेगाराला…
येथील पोलीस ठाण्यातील दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी रोड रोमियो व बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाई करून आजपर्यंत एकूण १५० रोडरोमिओंवर कारवाई केली आहे. दामिनी…
खार येथील दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या पत्रकार कु. भाग्यश्री ठाकूर यांना मारहाण आणि त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी धर्मांध रफिक शेख (वय ३५ वर्षे) याला अटक केली…
बांगलादेशच्या सीमेवरून गोतस्करी करणार्या तस्करांना रोखण्याचा प्रयत्न करणार्या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर त्यांनी आक्रमण केल्याने यात ८ सैनिक घायाळ झाले.
जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनावर आमदार पाटील यांनी पत्रकार बैठकीत कठोर टीका केली. जिल्ह्यात मटका, जुगारअड्डे आदींसह अनेक अवैध धंदे चालले असून पोलीस त्यावर कारवाई करण्याऐवजी पुरावा…