गेल्या ५ महिन्यांत बांगलादेशात झालेल्या ४० हिंदूंच्या हत्यांच्या प्रकरणी पोलिसांनी मोहीम राबवली असून गेल्या २ दिवसांत देशभरातून ३७ आतंकवाद्यांसह ३ सहस्र जिहाद्यांना अटक करण्यात आली…
६ जून या दिवशी मनकर्णिका कुंडावरील शौचालय हटवण्याच्या मागणीकडे देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दुर्लक्ष केल्याने…
४ एप्रिल या दिवशी काही धर्मांध युवक क्रिकेट खेळत असतांना त्यांचा चेंडू श्री. विष्णु गुप्ता यांच्या दुकानात गेला. श्री. गुप्ता यांनी चेंडू देण्यास नकार दिला.…
फेअर, आल्तो, म्हापसा येथील देशमुख आर्केड को-ऑप हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी इमारतीत गेली दोन वर्षे अनधिकृतरित्या चालू असलेली बिलिव्हर्सची प्रार्थना रविवार, २९ मे या दिवशी रोखली.
मुंबईत सहस्रावधी धर्मांधांकडून मार खाणारे पोलीस, निरपराध हिंदु भाविकांवर मात्र मर्दुमकी गाजवतात ! भाजप शासनाचे पोलीस काँग्रेस शासनाच्या काळाप्रमाणेच वागतात, असे कुणाला वाटल्यास त्यात नवल…
येथील गंजपेठेत असणार्या सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाच्या ठिकाणी १४ मे या दिवशी सायंकाळी मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटलेल्या मुसलमानांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.
गेल्या ८ वर्षांमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भोगाव्या लागलेल्या दु:खदायक आणि वेदनादायक घटना !
हिंदु साधू-संतांवर ब्रिटिशांच्या काळातही झाले नाहीत, असे अत्याचार तत्कालीन काँग्रेसप्रणीत आतंकवादविरोधी पथकाने केले !
पोलीस त्यांना शक्य तितके सहकार्य करत होते. शांततेने दर्ग्यात जायचे असेल, तर आम्ही संरक्षण देऊ, असेही त्यांना सांगण्यात आले; मात्र पोलीस दर्ग्यात जाऊ देत नाहीत,…
श्री महालक्ष्मी मंदिर देवस्थानातील मनकर्णिका कुंडावरील शौचालय बंद करून ते कुंड भाविकांसाठी खुले करावे, या मागणीची तक्रार हिंदुत्ववाद्यांच्या वतीने कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात…
पाच वाहनांद्वारे ३२ जनावरांची वाहतूक करणाऱ्या आठ धर्मांधांना येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या कह्यात दिले; मात्र धर्मांधांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनाच मारहाण केल्याची तक्रार पोलिसात…