इस्लामचा अपमान केल्याच्या आरोपांतर्गत विज्ञानाचे संबंधित शिक्षक आणि या शाळेचे मुख्याध्यापक यांना ६ मासांच्या कारावासाची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.
उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वामध्ये दत्त आखाड्यातील साधू तपेश्वरी सरस्वती गिरी महाराज यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून धारदार शस्त्राने प्राणघातक आक्रमण करण्यात आल्याची घटना घडली.
उज्जैन येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात जुना आखाड्यातील साधूंच्या वस्तीत चोर्या होत असल्याची तक्रार येथील साधूंनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर त्या साधूंनी चोरीचा संशय असलेल्या काही…
पुणे येथील ज्योतिषाचार्य अतुल छाजेड ज्योतिषशास्त्राला अंधश्रद्धा मानणार्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भोंदूगिरीच्या विरोधात लढत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिष हे शास्त्र असल्याचे सिद्ध करून दाखवण्याचे…
गाभार्यात घुसण्याची भाषा करणार्या महिलांना शनिशिंगणापूर, कोल्हापूर आणि त्र्यंबकेश्वर येथे केवळ संरक्षणच दिले नाही, तर त्यांना बळजबरी करून प्रवेश मिळवून दिला; मग मशिदी आणि दर्गे…
गोमांस तस्करी करणार्या ट्रकमध्ये मांसाचे रक्त आणि पाणी बाहेर पडू नये, यासाठी विशेष यंत्रणा राबवून रक्त साठण्यासाठी गाडीच्या खाली एक टाकी बसवण्यात आली असल्याचे आढळून…
१३ एप्रिलला कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिराच्या गाभार्यामध्ये भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना दर्शन मिळावे, यासाठी पोलीस प्रशासनाने दर्शन घेण्यासाठी आलेल्या महिलांचे केस ओढून त्यांना…
पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना पत्र आणि भ्रमणभाष यांद्वारे मिळालेल्या धमकीच्या प्रकरणाची निःष्पक्षपणे कोल्हापूर पोलिसांनी निःष्पक्षपणे आणि तत्परतेने चौकशी करावी अन् दोषींवर कडक कारवाई करावी,
हजारीबाग येथे श्रीरामनवमीनिमित्त निघालेल्या शोभायात्रांवर धर्मांधांनी आक्रमण केल्याने उसळलेल्या हिंसाचारात ३ हिंदूंचा, तर १ मुसलमानाचा बळी गेला होता, तसेच अनेक दुकाने आणि वाहने यांची जाळपोळ…
गेल्यावर्षी रामनवमीला शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे चालूवर्षी रामनवमीला कोणालाही शहरातून मिरवणूक काढू दिली जाणार नाही, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ…