Menu Close

हिंदु धर्मजागृती कार्याला होणारा विरोध संपवण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही : मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

वाहनफेरीस अनुमती असतांना ऐनवेळी पोलिसांनी येथे धर्मजागृती सभेच्या निमित्ताने निघणार्‍या वाहनफेरीऐवजी पदफेरी काढण्यास सांगून अनुमती दिलेला मार्गही पालटला. अशा पद्धतीने धर्मजागृतीच्या कार्याला होणारा विरोध म्हणजे…

माझे सुरक्षारक्षक मोबाईलवर गेम खेळत बसतात : अण्णा हजारे

गेल्या वर्षात सातत्याने अण्णा हजारे यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर सरकारने त्यांना झेड सुरक्षा दिली आहे. पण आण्णांनी पुन्हा एकदा त्यांचे संरक्षण काढून घेण्याची मागणी…

वाळुंज (संभाजीनगर) : भगवा ध्वज उभारण्यास झालेल्या विरोधानंतर हिंदुत्ववाद्यांनी ध्वज परत उभारला !

संभाजीनगर येथील शेंदुरवादा या गावातील बाजारपेठ भागातील भवानीमातेच्या मंदिरासमोरील मोकळ्या जागेवर येथील हिंदु युवकांनी १८ फेब्रुवारी या दिवशी उभारलेला भगवा ध्वज पोलिसांनी काढून टाकला होता;…

हिंदु जनजागृती समितीच्या बैठकीसाठी मंदिर उपलब्ध करून न देण्याविषयी मंदिराच्या प्रमुखांना दमदाटी !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच एका शहरात हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर धर्म आणि राष्ट्र यांसाठी कार्य करू इच्छीणार्‍यांना दिशा मिळावी,…

भोजशाळेतील पूजेवर हिंदूंचा बहिष्कार !

भारतीय पुरातत्व विभागाच्या हिंदुद्रोही निर्णयाला विरोध करत वसंतपंचमीला भोजशाळेत संपूर्ण दिवस अव्याहतपणे होमहवन करू देेण्याच्या हिंदूंच्या मागणीला शासनाने मान्यता दिली नाही. सकाळपासून सहस्रोंच्या संख्येने हिंदू…

नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथे धर्मांधांकडून पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न !

३० जानेवारीला येथील धर्मांध जिहादी एकत्र येऊन त्यांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण केल्यावरून ४८ जणांना अटक

गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण करणार्‍या विविध गणेशोत्सव मंडळांच्या ४८ कार्यकर्त्यांना ध्वनीमर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणी न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषणाच्या निर्णयाविषयी दिलेल्या निर्णयानुसार ही अटक करण्यात…

खार (मुंबई) : हिंदु महिलेची छेड काढणार्‍या धर्मांधाचा मृत्यू झाल्याचा सूड म्हणून धर्मांधांकडून ३ हिंदूंना अमानुष मारहाण, एका हिंदूचा मृत्यू !

खारमधील गोळीबार वसाहतीमध्ये गेल्या काही वर्षांपासून हिंदु-मुसलमानांमध्ये तणावाचे वातावरण आहे. धर्मांध काही ना काही कारण काढून हिंदूंना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात.

ठाणे येथे दत्त जयंतीच्या दिवशी पोलिसांकडून भगवा ध्वज लावण्यास हिंदूंना मज्जाव !

ठाणे येथील स्वामी समर्थ चौकात हिंदूंनी भगव्या धर्मध्वजाची स्थापना केली होती. २३ डिसेंबरच्या रात्री तेथील धर्मांधांनी ईदनिमित्त सजावट करतांना भगवा ध्वज काढून इस्लामचा ध्वज लावला.

आंदोलनातील हिंदुत्ववादी आणि अन्य १४ जण यांवर पोलिसांकडून गुन्हे प्रविष्ट

राजस्थानमध्ये काँग्रेसवाल्यांच्या मोर्च्यात आय.एस्.आय.एस्.च्या समर्थनार्थ घोषणा दिल्यानंतर २४ घंटे उलटूनही पोलिसांनी कुणावरही कारवाई केलेली नाही.