Menu Close

कुंभमेळ्याच्या भूमीवर वक्फचा दावा करणाऱ्या मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांच्यावर कठोर कारवाई व्हावी – हिंदु जनजागृती समितीची मागणी

मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी कुंभमेळा स्थळावरील 54 बीघा भूमीवर वक्फचा दावा केला आहे. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र विरोध…

‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’विरुद्ध खोट्या तक्रारी करून बदनामी करणार्‍या ‘सिटीझन फॉर जस्टीस ॲण्ड पीस’वर कारवाईची मागणी

तिस्ता सेटलवाड आणि फादर सेर्डिक यांच्या ‘सिटीझन फॉर जस्टीस ॲण्ड पीस’ (CJP) या संघटनेने या मंदिर परिषदेविरुद्ध खोट्या तक्रारी करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न…

मंदिर संस्कृतीच्या संरक्षणासाठी बेंगळुरूमध्ये कर्नाटक राज्यातील दुसर्‍या मंदिर अधिवेशनाचा प्रारंभ !

पू. देवकीनंदन ठाकूर यांनी मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी हिंदूंना पुढे येण्याचे आवाहन केले. बेंगळुरू येथे ‘कर्नाटक मंदिर महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने आयोजित…

शिर्डी येथील तृतीय ‘महाराष्ट्र्र मंदिर न्यास परिषदे’त प्रत्येक मंदिरासाठी सुरक्षा समिती स्थापन करण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्धार

राज्यातील १०८ मंदिरांमध्ये धर्मशिक्षण फलक लावणे, १००हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे आणि मंदिरांच्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधातील संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार समस्त मंदिर विश्वस्त…

मंदिरांच्या शेतजमिनी बळकावल्या जाऊ नयेत, म्हणून ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ करण्यासंदर्भात कार्यवाही करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

राज्यात देवस्थानच्या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावण्याचे प्रकार अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्या संदर्भात दोषींवर कारवाई करण्यासाठी ‘ॲंटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ करण्याची महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी चांगली…

पटियाला न्यायालयाने दिले दिल्ली आर्ट गॅलरीच्या सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश

एम्.एफ्. हुसेन यांची हिंदू देवी-देवतांचे आक्षेपार्ह चित्र प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आल्याच्या प्रकरणी पटियाला हाऊस न्यायालयातील महानगर दंडाधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

महाराष्ट्र मंदिर महासंघ व हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हिंदुत्ववाद्यांचे सरकार आणि सरकारचे हिंदुत्व’ या संकल्पनेवर कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ‘व्होट जिहाद’चा सपशेल पराभव करून ऐतिहासिक विजय संपादन करणार्‍या हिंदु धर्मप्रेमी लोकप्रतिनिधींचा सन्मान सोहळा संत-महंत, समस्त मंदिर विश्वस्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या उपस्थितीत…

शरद पवार यांच्या हस्ते महंमद युनूस यांना दिलेला ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार मागे घ्या – हिंदु जनजागृती समिती

मानवतेची हत्या करणाऱ्या डॉ. महंमद युनूस यांना सकाळ समूहाच्या वतीने वर्ष २००७ मध्ये शरद पवार यांच्या हस्ते दिलेला ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार तात्काळ मागे…

हिंदु जनजागृती समितीच्या विरोधानंतर दिल्ली आर्ट गॅलरीमधील हिंदुद्वेषी चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांची देवतांची नग्नचित्रे गुपचूप हटवली

‘दिल्ली आर्ट गॅलरी’मध्ये ‘हुसेन : द टाइमलेस मॉडर्निस्ट’ या नावाने भरवण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनामध्ये हिंदुद्वेषी चित्रकार एम्.एफ्. हुसेन यांनी रेखाटलेली हिंदु देवीदेवतांची नग्न आणि आक्षेपार्ह चित्रे…

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

भगवान श्रीरामाचा अवमान करणार्‍या हिंदुद्रोही इल्तिजा मुफ्ती यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.