Menu Close

‘लव्ह जिहाद’विषयी हिंदू जागृत होण्याच्या भीतीने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाला विरोध ! – अधिवक्त्या मणी मित्तल

‘लव्ह जिहाद’ घडवून आणणार्‍या लोकांचे पितळ आता उघड झाले असून ‘द केरला स्टोरी’सारखे चित्रपट पाहून हिंदू जागृत होतील, या भीतीमुळे ‘द केरला स्टोरी’ला विरोध होत…

बजरंग दलावर बंदीची मागणी करणार्‍या काँग्रेसच्या विरोधात १०० कोटी १० लाख रुपयांचा मानहानीचा दावा ! – विनोद बंसल, राष्ट्रीय प्रवक्ते, विहिंप

प्रतिबंधित ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ची तुलना ‘बजरंग दला’शी करून तिच्यावर कर्नाटक काँग्रेसने बंदीची मागणी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात केली आहे. बजरंग दलाची अपकीर्ती केली; म्हणून…

‘लव्ह जिहाद’ हे तर हिंदु अन् ख्रिस्ती महिलांच्या गर्भावरील आतंकवादी आक्रमण – प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते

‘द केरल स्टोरी’ हे एक कटूसत्य असून ‘लव्ह जिहाद’ हे हिंदु-ख्रिस्ती महिलांच्या गर्भावरील आतंकवादी आक्रमण आहे, असे परखड मत कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते श्री. प्रशांत…

एका सुनियोजित षड्यंत्राद्वारे समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा प्रयत्न ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय

समलैंगिक विवाहाला मान्यता देऊन या देशाची आणखी अधोगतीकडे वाटचाल चालू होईल याचा सरकार आणि समाज यांनी गांभीर्यपूर्वक विचार करावा, असे प्रतिपादन अधिवक्ते सुभाष झा यांनी…

ज्येष्ठ निरुपणकार पू. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी जातीयद्वेषातून !

खारघर येथील घटनेत 14 श्री सेवकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी ज्येष्ठ निरुपणकार पू. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी काही ब्रिगेडी आणि तथाकथित…

मंदिरांवरील आघातांच्या संदर्भात संघटितपणे लढण्याचा सर्व विश्वस्त आणि प्रतिनिधींचा निर्धार !

मंदिरांमुळे आपली संस्कृती टिकून आहे. मंदिर संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सरकार मुल्ला-मौलवींना पैसे देते, त्याचप्रमाणे मंदिरातील पुजार्‍यांनाही मानधन देणे आवश्यक आहे.

कराड येथील ‘यशवंतराव चव्हाण समाधी स्मारका’जवळील अवैध मजार हटवा – हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे मागणी

सातारा जिल्ह्यातील कराड येथे भक्तिभावाचे प्रतिक असलेल्या कृष्णा आणि कोयना नद्यांच्या संगमाजवळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्मारक उभारले आहे.

गौरी लंकेश प्रकरणातील मुख्य अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर गोळीबार !

कर्नाटकतील गौरी लंकेश हत्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणारे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर काल रात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला.

हिंदू सणांच्या वेळी होणार्‍या दंगली रोखण्यासाठी हिंदू बांधवांनी संघटित होण्याची गरज – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाना

देशात हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी केल्या जाणार्‍या दंगली आणि इतर हिंसक घटना पाहता त्या रोखण्यासाठी हिंदू बांधवांनी आता संघटित होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन तेलंगाना येथील…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला बळ मिळण्यासाठी श्री हनुमान जयंतीनिमित्त देशभरात 800 ठिकाणी गदापूजन !

हिंदूंमध्ये शौर्यजागरण व्हावे आणि प्रभु श्रीरामांच्या कृपेने रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्र-स्थापनेला बळ मिळावे, यासाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना…