Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या लढ्याला यश : नवी मुंबई येथील विमानतळाजवळील बेकायदेशीर दर्गा जमीनदोस्त!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील सिडकोच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारलेला दर्गा, तसेच अन्य अनधिकृत बांधकामे प्रशासनाने जमीनदोस्त केली. समितीने सातत्याने दिलेल्या या लढ्याला ईश्वराच्या कृपेमुळे मोठे यश…

ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करा; अन्यथा अवमान याचिका दाखल करू ! – प्रसाद पंडित, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट

अक्कलकोट पोलीस ठाणे येथे ज्ञानेश महाराव याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा घडून तब्बल दोन महिने होऊनही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाची…

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’!

हिंदु राष्ट्राचा संकल्प करण्यासाठी ‘एक दीप हिंदु राष्ट्रासाठी’ हा उपक्रम हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात राबवून जनजागृती करण्यात आली.

कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई न केल्यास कॅनडा सरकारला जागे करण्यासाठी त्यांच्या दूतावासासमोर निदर्शने करू !

कालच कॅनडाच्या हिंदू मंदिरावर ‘सीख फॉर जस्टीस’ या संघटनेने आणि खलिस्तानवादी कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक हल्ला केला. कॅनडा सरकारने हे सर्व हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करून सर्व हल्लेखोरांवर…

दिवाळीच्या फटाक्यांनी प्रदूषण होते अशी ओरड करणारे ढोंगी पर्यावरणप्रेमी व अंनिसवाले वर्षभर कुठे असतात?

तथाकथिक पर्यावरणप्रेमी केवळ दिवाळी आली की फटाक्याने प्रदूषण होत असल्याची आवई उठवतात. मात्र बकरीईदच्या वेळेस रक्ताचे पाट वाहतात त्या वेळेस बोलत नाहीत; ख्रिसमस, 31 डिसेंबरला…

राष्ट्रीय सुरक्षेसाठी ‘हलाल मुक्त दिवाळी’अभियान – हिंदु जनजागृती समिती

देशभरात सर्वाधिक खरेदी ही दिवाळीच्या सणाच्या काळात केली जाते, त्यामुळे जनतेमध्ये जागृती होण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी यंदा ‘आपली दिवाळी, हलाल मुक्त दिवाळी’ हे अभियान सुरू…

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळील बेकायदेशीर दर्गा आणि बांधकाम यांवर कारवाईचे सिडकोचे आश्वासन

नवी मुंबई विमानतळाजवळील सिडकोच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या उभारलेला दर्गा आणि अन्य अनधिकृत बांधकामांमुळे विमानतळाला, तसेच राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’कडून बेकायदेशीर खरेदी प्रकरण रद्द करण्याची शासनाकडे मागणी

श्री काळेश्वर महादेव संस्थानची कोट्यवधी रुपयांची जमीन लाटण्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या संदर्भात ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे दर्यापुरच्या तहसिलदारांकडे लेखी तक्रार केली आहे.

‘ईशा फाऊंडेशन’च्‍या आश्रमावर धाड टाकली, तशी चर्च आणि मदरसे यांवर कधी टाकणार ? – हिंदु जनजागृती समिती

२ सज्ञान मुलींनी संन्‍यास दीक्षा घेतली; म्‍हणून त्‍यांच्‍या वडिलांनी खटला प्रविष्‍ट केला. या वेळी तामिळनाडूतील स्‍टॅलिन सरकारने १५० पोलिसांचा फौजफाटा आश्रमात पाठवला होता. या प्रकरणी…

सरकारने ४८ घंट्यांत जादूटोणाविरोधी शासकीय समितीतून हिंदुद्वेषी शाम मानव यांची हकालपट्टी करावी

हिंदुद्वेषी ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून समस्त हिंदूच्या भावना दुखावल्या होत्या. याचा निषेध करण्यासाठी समस्त वारकरी संप्रदायाच्या…