Menu Close

प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्‍या ‘अमृत-महोत्‍सव सन्‍मान सोहळ्‍या’चे मुंबईत येथे आयोजन !

‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर राष्‍ट्रीय स्‍मारक’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’च्‍या संयुक्‍त विद्यमाने ‘श्रीरामजन्‍मभूमी तीर्थ क्षेत्र न्‍यासा’चे कोषाध्‍यक्ष प.पू. स्‍वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्‍या ‘अमृत-महोत्‍सव सन्‍मान सोहळ्‍या’चे आयोजन…

राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्‍या रायगड जिल्ह्यातील भोगावती पुलाच्या निकृष्ट कामाची सुराज्य अभियानाकडून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

राष्ट्रीय महामार्गाला जोडणार्‍या रायगडमधील पेन-खोपोली महामार्गांवरील भोगावती नदीवरील पुलाचे रेलिंग तुटले आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलावरून रात्री जाणारी कार पुलावरून खाली पडली.

औषधांची गुणवत्ता न पडताळणार्‍या आणि बोगस आस्थापनाला पाठीशी घालणार्‍या सरकारी अधिकार्‍यांवर कारवाई कधी होणार ? – हिंदु विधीज्ञ परिषदेचा प्रश्‍न

नुकतेच अन्न आणि औषध द्रव्ये प्रशासनाने नागपूर येथील ‘इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल’ या सरकारी रुग्णालयात धाड घालून बनावट औषध ‘सिप्रोफ्लोक्सासिन’च्या २१ सहस्र…

रायपूर (छत्तीसगड) येथे राज्यस्तरीय हिंदु राष्ट्र अधिवेशन संपन्न

आपला पुढील संकल्पही निश्चितपणे पूर्ण होणार आहे. त्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागणार आहे. या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य पाहिले आणि आगामी काळात रामराज्यही…

गंगेच्या पवित्र घाटावर स्नान करणार्‍या महिलांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे काढण्यावर बंदी घालण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी !

महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्यासाठी महिला आणि अल्पवयीन मुलींचे अश्लील आणि अनधिकृत व्हिडिओ, छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी

श्रीराम : कुशल संघटनाचा आदर्श !

प्रभु श्रीरामासारखे सर्वार्थाने आदर्श या भूतलावर तेच एकमेव ! श्रीरामाने आदर्श पुत्र, आदर्श बंधु, आदर्श सखा, आदर्श राजा, अशा प्रकारे अनेक आदर्श निर्माण केलेच, त्यासह…

संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात गारगोटी येथे धरणे आंदोलन !

संत बाळूमामा देवस्थानासह प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त करावे, अशी एकमुखी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी आणि भाविक यांनी केली.

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे देशभर उपक्रम !

२२ जानेवारीला भगवान श्रीराम पुन्हा अयोध्येच्या भूवैकुंठात अवतरण्याचा परम दिव्य क्षण जवळ आला आहे. त्यामुळे देशभर अतिशय आनंदाचे आणि राममय वातावरण आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची घोटाळेबाज शासकीय समिती विसर्जित न केल्यास रस्त्यावर उतरू !

कोट्यवधी श्री विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरमधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मौल्यवान जडजवाहिरात, सोन्याचे दागिने, प्रसादाचे लाडू, शौचालयाचे बांधकाम आदींमध्ये गैरव्यवहार झाला आहे.

छत्तीसगड राज्यातही हलाल उत्पादनांवर बंदीची मागणी !

अन्न पदार्थ आणि उत्पादनांना प्रमाणपत्र देण्याचा अधिकार केवळ सरकारला आहे. खाजगी संस्थांना नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. असे असतांना…