Menu Close

संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात गारगोटी येथे धरणे आंदोलन !

संत बाळूमामा देवस्थानासह प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त करावे, अशी एकमुखी मागणी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, धर्मप्रेमी आणि भाविक यांनी केली.

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे देशभर उपक्रम !

२२ जानेवारीला भगवान श्रीराम पुन्हा अयोध्येच्या भूवैकुंठात अवतरण्याचा परम दिव्य क्षण जवळ आला आहे. त्यामुळे देशभर अतिशय आनंदाचे आणि राममय वातावरण आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची घोटाळेबाज शासकीय समिती विसर्जित न केल्यास रस्त्यावर उतरू !

कोट्यवधी श्री विठ्ठलभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरमधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मौल्यवान जडजवाहिरात, सोन्याचे दागिने, प्रसादाचे लाडू, शौचालयाचे बांधकाम आदींमध्ये गैरव्यवहार झाला आहे.

छत्तीसगड राज्यातही हलाल उत्पादनांवर बंदीची मागणी !

अन्न पदार्थ आणि उत्पादनांना प्रमाणपत्र देण्याचा अधिकार केवळ सरकारला आहे. खाजगी संस्थांना नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. असे असतांना…

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राचीन मंदिराला निधी न देणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सिंधुदुर्ग गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘श्री शिवराजेश्‍वर मंदिरा’साठी राज्य सरकारकडून प्रत्येक मासाला केवळ ५०० रुपये इतका तुटपुंजा भत्ता दिला जात…

सनातन धर्म नष्ट करायची भाषा करणाऱ्यांनी ‘सनातन धर्म’ समजून घ्यायला हवा – श्री.आर.वी.एस.मणि, अवर सचिव, गृहमंत्रालय, भारत सरकार

सनातन धर्म नष्ट करायची भाषा करणाऱ्यांनी ‘सनातन धर्म’ म्हणजे काय, हे समजून घ्यायला पाहिजे. सनातन धर्म हा अनादी काळापासून आहे

बिहारला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्याचे प्रयत्न – राकेश मिश्रा, राष्ट्रीय महासचिव, भारतीय जनक्रांती दल

इस्लामने ग्रसित झालेले राज्यकर्ते केवळ इस्लामचा अजेंडा चालवत आहेत. येनकेन प्रकारेन बिहारला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत, असे प्रतिपादन ‘भारतीय जनक्रांती दला’चे राष्ट्रीय महासचिव…

द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’चे यशस्वी समापन, अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सवाच्या आयोजनासह 7 ठराव एकमताने संमत

श्री क्षेत्र ओझर येथे 2 आणि 3 डिसेंबरला आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या समारोपप्रसंगी ‘राज्यस्तरीय मंदिर महासंघा’ची घोषणा करण्यात आली.

550 हून अधिक मंदिर प्रतिनिधींच्या उपस्थितीत ओझर (जिल्हा पुणे) द्वितीय परिषदेला उत्साहात प्रारंभ !

देवळातील देवपण टिकण्यासाठी पुजार्‍यांचे दायित्व मोठे आहे. त्यामुळे मंदिरातील विधी धर्मशास्त्रानुसार व्हायला हवेत, हे पुजार्‍यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

‘हलाल सर्टिफिकेशन’ हा ‘जिझिया कर’च; यावर देशभरात बंदी आणा – श्री. रमेश शिंदे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

उत्तर प्रदेश सरकारचा आदर्श घेऊन संपूर्ण देशभरात बेकायदेशीरपणे चाललेल्या ‘हलाल सर्टिफिकेशन’वर बंदी आणावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली.