Menu Close

खांबांवर दिसून आल्या देवतांच्या आकृती – धार (मध्यप्रदेश) येथील भोजशाळेचे सर्वेक्षण

भोजशाळा परिसरात ६० व्या दिवशीही पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण चालू आहे. १९ मे या दिवशी उत्खननाच्या वेळी २ खांबांची स्वच्छता करण्यात आल्यावर या खांबांवर देवतांच्या आकृती…

छत्तीसगडमध्ये १२० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

छत्तीसगडमध्ये अन्य धर्मातील ५० कुटुंबांतील १२० लोकांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. दिवंगत केंद्रीय मंत्री दिलीप सिंह जुदेव यांचे पुत्र प्रबल प्रताप सिंह जुदेव यांच्या पुढाकाराने…

अमेरिकेत हिंदु अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांच्या संख्येत ४ पटींनी वाढ !

अमेरिकेतील हिंदु विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय हिंदु विद्यापीठ यांमध्ये गेल्या १० वर्षांत हिंदु अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ४ पटींनी वाढली आहे.

सनातन संस्थेला गोवण्याचे शहरी नक्षलवाद्यांचे प्रयत्न विफल !

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेचे साधक श्री. विक्रम भावे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. हिंदू आतंकवादाला प्रस्थापित करण्यासाठीच या प्रकरणी सनातन संस्थेला नाहक गोवण्यात…

श्री तुळजाभवानी मंदिर : दानपेटी घोटाळ्यातील १६ दोषींवर गुन्हे नोंदवून तपास करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

श्री तुळजाभवानी मंदिरात ८ कोटी ४५ लाख ९७ सहस्र रुपयांचा दानपेटी घोटाळा झाला होता. या भ्रष्टाचारात सरकारी अधिकारी गुंतले आहेत म्हणून प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न…

नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदु राष्ट्र यांच्या पुनर्स्थापनेसाठी आंदोलन !

नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदु राष्ट्र यांची पुनर्स्थापना करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. राजेशाही पुनर्स्थापित करण्याची मागणी करत शेकडो आंदोलक काठमांडूच्या रस्त्यावर उतरले.

बाबरी ढाचा पाडण्याच्या घटनेऐवजी श्रीराममंदिर आंदोलनाविषयीची माहिती

‘एन्.सी.ई.आर्.टी.’कडून १२ वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात बाबरी ढाचा पाडल्याविषयीचा धडा वगळण्यात आला आहे. त्याऐवजी श्रीराममंदिर आंदोलन शिकवले जाणार आहे.

मुझफ्फरपूर (बिहार) येथे हिंदु समन्वय समितीच्या माध्यमातून करण्यात येत असलेले राष्ट्र-धर्मकार्य

जिल्ह्याचे नाव विचारल्यास मात्र मला दुर्दैवाने ‘मुझफ्फरपूर’ असे सांगावे लागते. याचे मला फार वाईट वाटते; कारण हे नाव एका परकीय आक्रमकाच्या नावावर आधारित आहे.

अलीबागला हिंदवी स्वराज्याचे सुभेदार ‘मायनाक भंडारी’ यांचे नाव द्या !

अलीबागचे नामकरण ‘मायनाकनगरी’ असे करावे, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याविषयी नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

मंदिरांवर १० टक्के कर लावणारे विधेयक राज्यपालांनी ‘पक्षपाती’ असल्याचे सांगत सरकारला परत पाठवले !

‘या कायद्यातील अनेक कलमे पक्षपात करणारी आहेत’, असे सांगून राज्यापालांनी हे विधेयक सरकारला परत पाठवले आहे. राज्यपालांनी अधिक स्पष्टीकरणासह विधेयक पुन्हा सादर करण्याचे निर्देश दिले…