Menu Close

‘गूगल मॅप्स’कडून औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामांतर !

‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबाद’ शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या निर्णयानंतर ‘गूगल मॅप्स’वरही औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचा ‘धाराशिव’असा उल्लेख करण्यात आला आहे.

जगभरात हिंदूंना अपकीर्त करण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात आहे !

अमेरिकेतील ‘रटगर्स’ विश्‍वविद्यालयाच्या संशोधकांनी त्यांच्या  अहवालात म्हटले आहे की, जगभरात हिंदूंना अपकीर्त करण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात असून त्यासाठी हिंदु धर्माविरुद्ध खोटी माहिती पसरवली जात…

राज्यातील ऐतिहासिक स्थळे पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली आणणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

 गोव्यातील जी ऐतिहासिक स्थळे पुरातत्व खात्याच्या अंतर्गत नोंद झालेली नाहीत, ती सर्व स्थळे पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली आणण्यात येणार आहेत. त्यानंतर या स्थळांची देखभाल पुरातत्व खाते…

औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामकरण !

‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबाद’ शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याविषयीच्या प्रस्तावास, तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दि.बा. पाटील’ यांचे नाव देण्याचा पुनर्निणय घेण्यात आला.

रा.स्व. संघाच्या १३ स्वयंसेवकांची निर्दोष मुक्तता !

केरळ उच्च न्यायालयाने १ एप्रिल २००८ या दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता विष्णु याच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १३ स्वयंसेवकांची निर्दोष सुटका केली.

उत्तराखंड : गोरक्षण करण्यासाठी बेरोजगारांना गायींचे संगोपन करण्याचे दायित्व देणार !

येथील भाजप शासनाने ‘ग्राम गोरक्षण समित्या’ स्थापन करण्याची योजना बनवली आहे. या समित्यांमधील प्रत्येक सदस्याला बेवारस गायींचे संगोपन करण्याचे दायित्व देण्यात येणार आहे.

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याच्या प्रारूपासाठी समितीची स्थापना

उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात समान नागरी कायदा करण्याचे आश्‍वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते.

पास्टर डॉम्निक याच्यावरील कारवाईविषयी गोव्यातील हिंदुत्वनिष्ठांच्या प्रतिक्रिया

‘बिलिव्हर्स’चा पास्टर डॉम्निक याला ‘फाईव्ह पिलर्स चर्च’मध्ये जाऊन अटक करणारे म्हापसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परेश नाईक, तसेच पोलिसांना या कामी पूर्ण मोकळीक देणारे गोव्याचे…

‘मदरसा’ शब्दाचे अस्तित्व आता संपुष्टात आले पाहिजे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

‘मदरसा’ शब्दाचे अस्तित्व आता संपुष्टात आले पाहिजे, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी देहली येथे एका कार्यक्रमात केले. सर्व शाळांमध्ये सामान्य शिक्षणावर भर…

उत्तरप्रदेशमध्ये ईदच्या दिवशी प्रथमच रस्त्यावर नमाजपठण झाले नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

राज्यात ईद आणि ‘अलविदा जुमा’ (रमझानचा शेवटचा दिवस) यांदिवशी प्रथमच रस्त्यावर नमाजपठण झाले नाही, अशी माहिती उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.