Menu Close

रायगडावरील अवैध बांधकाम आणि रंगरंगोटी हटवून भगवे झेंडे लावले !

पुरातत्व विभागाच्या कह्यात असलेल्या अशा सर्वच ठिकाणांच्या संदर्भात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी कडक धोरण अवलंबले पाहिजे !

रामनगर (कर्नाटक) येथे ‘कर्नाटक राज्य संस्कृत विश्‍वविद्यालय’ उभे रहाणार

 रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यात असलेल्या तिप्पसंद्र गावात १०० एकर भूमीवर ३२० कोटी रुपये खर्च करून ‘कर्नाटक राज्य संस्कृत विश्‍वविद्यालय’ बांधण्यात येणार आहे.

कर्नाटकातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणार ! – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची घोषणा

 कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्यातील सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे,…

छत्तीसगड येथे नाताळच्या दिवशी २५० ख्रिस्ती कुटुंबातील ६०० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

पत्थलगावातील किलकिला धाममध्ये आर्य समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय कार्यक्रमामध्ये २५० कुटुंबातील ६०० ख्रिस्त्यांनी २५ डिसेंबर या नाताळच्या दिवशी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला.

हिंदु धर्म सोडून गेलेल्यांना पुन्हा धर्मात आणण्यासाठी मठ आणि मंदिरे यांनी वार्षिक लक्ष्य ठरवावे ! – भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांचे आवाहन

गेल्या १ सहस्र वर्षांत ज्या हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले गेले, अशांच्या वंशजांना आता पुन्हा हिंदु धर्मात यावेसे वाटत असेल, तर त्यांना सरकारने साहाय्य, सुरक्षा दिली…

कर्नाटक विधानसभेत धर्मांतरविरोधी विधेयक संमत !

राज्यातील भाजप सरकारने विधानसभेमध्ये धर्मांतरविरोधी विधेयक बहुमताने संमत केले. ‘हे विधेयक ‘लोकविरोधी’, ‘अमानवी’, ‘घटनाविरोधी’, ‘गरीबविरोधी’ आणि ‘कठोर’ आहे’, असे सांगत काँग्रेसने त्याला जोरदार विरोध करण्याचा…

रझा अकादमीवर बंदी का घातली जात नाही ?

 विधानसभेच्या सभागृहात २३ डिसेंबर या दिवशी काही सदस्यांकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली गेली. आतंकवादी कारवाया करणार्‍या आतंकवाद्यांची शिक्षा माफ करावी, अशा मागणीचे राष्ट्रपतींना…

‘शारदा वाचवा समिती’कडून पाकव्याप्त काश्मीरमधील ‘शारदा यात्रा’ पुन्हा आरंभ करण्याचा प्रयत्न

 पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या शारदा पिठाच्या यात्रेस पुन्हा आरंभ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुपवाडा येथील मंदिर आणि धर्मशाळा यांच्या पुर्नउभारणीसाठी ‘शारदा वाचवा समिती’कडून नियंत्रण रेषेवर…

आसाममध्ये धर्मांतरित ख्रिस्त्यांनी हिंदूंच्या प्राचीन धार्मिक स्थळावरील उखडलेले शिवलिंग आणि त्रिशूळ हिंदूंनी पुन्हा स्थापित केले !

आसाममधील कछार जिल्ह्यातील कटीगोरामधील महादेव टिला येथील शिवलिंग आणि त्रिशूळ ख्रिस्त्यांकडून उखडण्यात आले होते. तसेच त्यांनी येथील वडाचे विशाल झाडही कापले होते.

‘श्रीशैलम् भ्रमराम्बिका मल्लिकार्जुन स्वामी मंदिरा’च्या परिसरात अन्य धर्मियांना दुकाने लावता येणार नाहीत !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन गाडी म्हणाले की, श्रीशैलम् हे तीर्थक्षेत्र १८ शक्तिपिठांपैकी एक आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इतक्या पवित्र तीर्थक्षेत्री अन्य धर्मियांचा प्रभाव…