Menu Close

हिंदूंच्या विरोधानंतर ‘एले इंडिया’ मासिकाने हिंदूंच्या धर्मरक्षणाचा उपहास करणारा लेख काढला !

 हिंदूंच्या विरोधानंतर ‘एले इंडिया’ या मासिकाने हिंदूंच्या धर्मरक्षणाचा उपहास करणारा लेख काढला. ३१ ऑक्टोबर या दिवशी ‘एले इंडिया’ मासिकात लेखक रोमन बेग यांचा ‘पॉलिटिक्स ऑफ…

कोपरगाव येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई !

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे अनधिकृत पशूवधगृहावर प्रशासनाने कारवाई करत ते भुईसपाट केले. शहरात मोठ्या प्रमाणावर या पशूवधगृहात गोवंशियांची कत्तल केली जात असल्याने हिंदुत्वनिष्ठांनी कारवाईची मागणी केली होती.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित प्रयत्नांमुळे कसायाच्या तावडीतून गोमातेची सुटका !

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांना राजस्थानमधून आलेल्या आणि गोपालक असल्याची बतावणी करणार्‍या एका व्यक्तीने एक गाय कसायांना ९ सहस्र रुपयांना विकल्याचे समजले. कार्यकर्त्यांनी शोधमोहीम राबवून गाय परत…

दीपावलीच्या वेळी सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये गोपूजन करण्याचा कर्नाटक सरकारचा आदेश !

दीपावलीच्या वेळी कर्नाटक राज्यशासनाच्या अधीन असलेल्या धर्मादाय विभागाच्या अखत्यारीतील सर्व मंदिरांमध्ये गोपूजा करण्यासाठी सरकारने आदेश काढला आहे. यासंदर्भात धर्मादाय विभागाच्या मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, ‘या…

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी याचा प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातील (मुंबई) नियोजित कार्यक्रम रहित !

२९ ऑक्टोबर या दिवशी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मुनव्वर फारूकी याचा ‘डोंगरी टू नोव्हेअर’ हा कार्यक्रम होणार होता; मात्र हिंदूंच्या देवतांवर सातत्याने अवमानकारक वक्तव्य करण्याची मुनव्वर…

केरळमध्ये हिंदूंच्या धार्मिक प्रकरणांविषयी आवाज उठवण्यासाठी ‘केरळ धर्माचार्य सभी’ संघटनेची स्थापना

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ राज्यातील विविध हिंदु आश्रम आणि पुजारी, स्वामी आदींनी हिंदूंच्या संदर्भातील घटनांविषयी लढण्यासाठी एकत्र येऊन एका मंचाची स्थापना केली आहे. याचे नाव ‘केरळ…

पटकथा वाचल्यानंतरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला राज्यात अनुमती देणार ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

 बहुसंख्य समाजाची भावना लक्षात घेता दिग्दर्शक प्रकाश झा यांनी ‘आश्रम’ वेब सिरीजचे नाव पालटण्याच्या मागणीचा विचार करायला हवा. तोडफोड चुकीची असून त्यावर कारवाई चालू आहे;…

उत्तरप्रदेशातील ‘फैजाबाद रेल्वे जंक्शन’चे नाव ‘अयोध्या कँट’ होणार

उत्तरप्रदेश सरकारने ‘फैजाबाद रेल्वे जंक्शन’चे नाव पालटून ‘अयोध्या कँट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडून याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात येणार…

इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांची मुलगी इस्लाम त्यागून हिंदु धर्म स्वीकारणार !

इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांची ७० वर्षांची मुलगी सुकमावती यांनी इस्लामचा त्याग करून हिंदु धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. २६ ऑक्टोबर या दिवशी सुकमावती या…

‘सॅटो टॉयलेट्स एशिया’ आस्थापनाने श्री दुर्गादेवीचा अवमान करणारे विज्ञापन हटवले !

‘सॅटो टॉयलेट्स एशिया’ (SATO Toilets Asia) नावाचे आस्थापन सॅनिटरी वस्तूंचे (आरोग्य चांगले राखण्यासंबंधीच्या वस्तूंचे) उत्पादन करून त्यांची विक्री करते. यांमध्ये साबण, सॅनिटायझर, हँड वॉश आदींचा…