Menu Close

अभिव्यक्तीहून धार्मिकता महत्त्वाची !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालात ‘धार्मिक भावना, प्रतिके, श्रद्धास्थाने यांचा सन्मान ठेवणे आवश्यक असून अभिव्यक्ती स्वातंत्र्य तेथे लागू नाही’, असे मत नोंदवले.

सङ्घे शक्ति : ।

नवरात्र, दिवाळी यांसारख्या हिंदूंच्या सणांना लक्ष्य करून धर्मांध दंगली घडवतात, हे अनेकदा समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमधील कवर्धा येथे धर्मांधांनी हिंदूंच्या कुरापती काढून…

चिक्कमगळुरू दत्त पिठामध्ये हिंदु पुजार्‍याची नियुक्ती करा ! – कर्नाटक उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

 चिक्कमगळुरू जिल्ह्यातील श्रीगुरु दत्तात्रेय स्वामी पिठामध्ये (दत्तपिठामध्ये) हिंदु पुजार्‍याची नियुक्ती करण्यात यावी, असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला दिला आहे. वर्ष २०१८ मध्ये एका…

‘हिंदुत्व फॉर ग्लोबल गुड’ (जगाच्या कल्याणासाठी हिंदुत्व) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन !

वातावरणामध्ये निर्माण झालेले मळभ दूर करून हिंदुत्वाचे चैतन्य निर्माण करण्यासाठी ‘हिंदुत्व फॉर ग्लोबल गुड’ : द इसेन्स ऑफ हिंदुइझम् म्हणजे ‘जगाच्या कल्याणासाठी हिंदुत्व : हिंदु…

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये हिंदु धर्माविषयीच्या अभ्यासक्रमाला प्रारंभ !

बनारस हिंदु विश्‍वविद्यालय (बी.एच्.यू.) अभ्यास केंद्रामध्ये हिंदु धर्म आणि संस्कृती यांवर आधारित अभ्यासक्रमाला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे या विश्‍वविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता वेद, पुराण, रामायण, महाभारत,…

ब्रिटनमध्ये आता हिंदु आणि शीख यांना करता येणार अस्थी विसर्जन !

ब्रिटनमध्ये वास्तव्य करणार्‍या हिंदु आणि शीख समाजातील लोकांचे तेथे निधन झाल्यास त्यांच्या अस्थी तेथील नदीमध्ये विसर्जित करण्याची अनुमती प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत येथील नद्यांमध्ये अस्थींचे…

हिंदूंच्या मंदिरांचा पैसा अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना देऊ नये ! – कर्नाटक शासनाचा आदेश

हिंदु धर्मादाय विभाग आणि मंदिरे यांचा पैसा अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांना देण्यात येऊ नये, असा आदेश राज्यशासनाकडून काढण्यात आला आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अभ्यासक्रमातून मोगलांचा इतिहास वगळून हिंदु राजांचा इतिहास शिकवला जाणार !

भारतावर आक्रमणे करणार्‍या आणि येथील अनेक वास्तू उद्ध्वस्त करणार्‍या मुसलमान आक्रमकांऐवजी भारतीय राज्यकर्त्यांच्या कामगिरीवर अन् त्यांच्या गौरवशाली इतिहासावर अधिक प्रकाश टाकण्यात येणार आहे. ‘हिस्ट्री ऑफ…

मंदिरांची भूमी सदैव मंदिरांकडेच राहील ! – मद्रास उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

मंदिरांना दान देणार्‍यांच्या इच्छेविरुद्ध भूमी कुणाला देऊ नये. भूमी सदैव मंदिरांकडेच राहील. मंदिरांच्या भूमीवर ज्या समुदायातील लोकांचे हित सामान्यतः अवलंबून असते, अशा प्रकरणांमध्ये हा कायदा…

कर्नाटकातील हिंदूंच्या मंदिरांसाठी राखून ठेवलेला निधी अन्य धार्मिक संस्थांवर खर्च केला जाणार नाही !

कर्नाटक हिंदु धार्मिक संस्था आणि धर्मादाय विभागाचा निधी ज्याला ‘मुजराई विभाग’ म्हणून ओळखले जाते, त्याचा पैसा यापुढे कोणत्याही अहिंदु धार्मिक संस्थांना देण्यासाठी वापरला जाऊ नये,…