Menu Close

कर्नाटकमध्ये गोहत्याबंदी विधेयक संमत

काँग्रेसला गोमातेपेक्षा धर्मांधांच्या जिभेचे चोचले पुरवणे अधिक प्रिय आहे. त्यामुळे ती अशा कायद्याला विरोध करते. काँग्रेसने धर्मांधांच्या लांगूलचालनापायी गेल्या ७४ वर्षांत सत्तेत असतांना राज्यांत किंवा…

‘कल्पवृक्ष’ आस्थापनाने संकेतस्थळावरील विक्रीतून म.फि. हुसेन यांची चित्रे वगळली !

हिंदूंनी वैध मार्गाने संघटितपणे विरोध केल्यास यश मिळते याचे हे आणखी एक उदाहरण ! याविषयी हिंदूंनी ईश्‍वराच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी !

वेदांचे महत्त्व जगात पोचवणारे ब्राझिलचे जोनास मसेटी उपाख्य ‘विश्‍वनाथ’ !

विदेशी अन्य धर्मीय नागरिक भारतात येऊन वेदांचे शिक्षण घेऊन नंतर त्याच्या जगभरात प्रसार करतो, ही स्वधर्माविषयी अज्ञानी हिंदूंना चपराकच ! पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत स्वतःच्या महान…

अयोध्येतील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम’ असे नाव !

अयोध्येत सिद्ध करण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ, अयोध्या’ असे नाव देण्यात येणार आहे.

उत्तरप्रदेश सरकारकडून ‘लव्ह जिहाद’विरोधातील कायद्यासाठी विधी विभागाकडे प्रस्ताव सादर

उत्तरप्रदेश सरकारच्या गृहमंत्रालयाने लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याचा प्रस्ताव विधी विभागाकडे पाठवला आहे.

मध्यप्रदेशातही ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कडक कायदा येणार !

एक एक राज्यात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा करण्यापेक्षा थेट केंद्र सरकारने संपूर्ण देशात कठोर कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते !

१६ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

चपला बाहेर काढून मंदिरात प्रवेश करायचा असतो; पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे, हे विसरू नका. आपण शिस्त पाळली, तरच देवाचे आशीर्वाद आपल्याला आणि महाराष्ट्राला…

श्रीरामजन्मभूमीवर ५०० वर्षांनंतर दीपोत्सव प्रारंभ !

या दीपोत्सवामध्ये राम की पौडी समवेत मठ, मंदिरे आणि घरे येथेही दिवे लावण्यात येत आहेत. राम की पौडी येथेच सुमारे साडेपाच लाख दिवे लावण्यात येणार…

धार्मिक कार्याव्यतिरिक्त मंदिराच्या भूमीचा वापर करू नये ! – मद्रास उच्च न्यायालय

मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर मंदिराच्या भूमीचा वापर कसाही होतो. त्यामुळेच न्यायालयाला हा आदेश द्यावा लागला आहे, हे पहाता आता हिंदूंनी मंदिरांचे होणारे सरकारीकरणच रोखण्यासाठी कायदेशीर लढा…