Menu Close

गणेशोत्सवाच्या काळात विविध माध्यमांतून होणारा श्री गणेशाचा अवमान रोखण्यात हिंदु जनजागृती समितीला यश

गणेशोत्सवाच्या काळात विविध माध्यमांतून होणारा श्री गणेशाचा अवमान रोखण्यात हिंदु जनजागृती समितीला यश मिळाले. हिंदूंनो, या यशाविषयी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा. समस्त हिंदूंनी…

‘आयआयटी इंदूर’मध्ये संस्कृत भाषेतून शिकवले जात आहे प्राचीन भारतीय विज्ञान !

‘आयआयटी इंदूर’मध्ये संस्कृत भाषेतून प्राचीन भारतीय विज्ञानाचा शिकवले जात आहे. यासाठी जगभरातील ७५० हू अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.

वास्को येथील प्रसिद्ध श्री दामोदर सप्ताहानंतर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटू लागली : नागरिकांची श्रद्धा

मुरगाव तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता घटू लागली आहे. विशेष म्हणजे वास्को येथे नुकताच संपन्न झालेल्या श्री दामोदर सप्ताहानंतर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटू लागल्याचे…

हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या विरोधामुळे ‘टिम गणेशा’ने ‘अमोनियम बायकार्बोनेट’चे वितरण थांबवले

कोल्हापूर येथील ‘झंवर उद्योग समूह’ आणि ‘टिम गणेशा’ यांच्या वतीने ‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती श्री गणेशमूर्ती ‘अमोनियम बायकार्बोनेट’ वापरून घरीच विसर्जित कराव्यात’, असे हिंदु धर्मविरोधी…

इयत्ता ६ वीच्या पुस्तकात असलेला हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करणारा धडा रहित

कर्नाटक राज्यातील इयत्ता ६ वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांचा अवमान करणारा धडा काढून टाकण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी दिली.

‘ब्लूम्सब्युरी इंडिया’ने माघार घेतल्यानंतर आता ‘गरुड प्रकाशन’ दिल्ली दंग्यावरील पुस्तक प्रकाशित करणार

‘देल्ली रायट्स २०२० : द अनटोल्ड स्टोरी’ (देहली दंगल २०२० : न सांगितलेली कथा) या पुस्तकाचे प्रकाशन डाव्या आणि इस्लामवाद्यांच्या दबावाखाली प्रकाशक ‘ब्लूम्सब्युरी इंडिया’ने मागे…

‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण करणार्‍या आसाममधील ‘बेगम जान’ मालिकेवर पोलिसांकडून बंदी

हिंदूंनी संघटितपणे आणि वैध मार्गाने केलेल्या विरोधामुळेच पोलिसांना बंदी घालण्याची कारवाई करावी लागली आहे. अशा प्रकारचा प्रयत्न धर्मांध कधीतरी करतात का ? ते थेट कायदा…

‘फ्लिपकार्ट’वरील विज्ञापनाद्वारे होणारा श्री गणेशाचा अवमान हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधामुळे रोखण्यात यश

वैध मार्गाने विरोध करून धर्महानी रोखणार्‍या सर्व हिंदूंचे अभिनंदन ! असा विरोध जनतेला का करावा लागतो ? पोलीस आणि प्रशासन यांचे अशा अयोग्य गोष्टींकडे लक्ष…

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून जर्मनीच्या चॅन्सेलरांचे भारतीय पद्धतीने हात जोडून ‘नमस्ते’ म्हणत स्वागत !

कोरोनामुळे सामाजिक अंतर राखण्यात येत असून त्याचे पालन सामान्य माणसापासून ते देशांच्या प्रमुखांपर्यंत केले जात आहे. याच अनुषंगाने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जर्मनीच्या चॅन्सेलर…

राजस्‍थानमधील ५० मुसलमान कुटुंबियांतील २५० सदस्‍यांनी स्‍वीकारला हिंदु धर्म !

राममंदिराच्‍या भूमीपूजनाचे औचित्‍य साधून राजस्‍थानमधील बारमेर जिल्‍ह्यातील मोतीसरा गावात रहाणार्‍या ५० मुसलमान कुटुंबियांनी हिंदु धर्मात प्रवेश केला. या कुटुंबियांनी म्‍हटले की, ‘आमचे पूर्वज हिंदू होते.…