Menu Close

गणेश मंडळे तथा हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर सुडबुद्धीने केलेली हद्दपारीच्या हानीभरपाईपोटी पोलीस-प्रशासनाने दिलेे 10 हजार रुपये !

गणेश मंडळे तथा हिंदुत्वनिष्ठ यांच्यावर प्रशासनाने सुडबुद्धीने केलेली हद्दपारीची कारवाई केली होती. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्यावर अखेर हानीभरपाईपोटी पोलीस-प्रशासनाने हिंदुत्वनिष्ठांना दिलेे 10 हजार रुपये…

सिद्धगिरी मठाकडून चक्रीवादळातील नागरिकांना साहाय्य

‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या तडाख्याने क्षतीग्रस्त कोकणाच्या साहाय्यासाठी सिद्धगिरी मठ, कणेरी यांनी पुढाकार घेतला आहे. अलिबागसह कोकण किनारपट्टीवरील नागरिकांच्या साहाय्यासाठी मठातील सुतार, जोडारी, गवंडी कातारी यांसह १००…

गायीमधील ‘अँटीबॉडीज’द्वारे कोरोनावर मात करणे शक्य ! – अमेरिकेतील औषध बनवणार्‍या आस्थापनाचा दावा

कोणत्याही अन्य प्राण्यांच्या शरिरातील नव्हे, तर गायीच्या शरिरातील रोगप्रतिकार शक्तीद्वारे कोरोनावर मात करता येऊ शकते, हे विदेशींच्या लक्षात आले; पण भारतियांच्या लक्षात कधी येणार ?…

भक्तीची आध्यात्मिक वारी !

आषाढी वारी म्हणजे वारकर्‍यांसाठी मोठा जिव्हाळ्याचा आणि आत्मियतेचा ! आषाढी एकादशीसाठी १ मास आधीपासूनच वारकरी पायी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पायी दिंडी सोहळा…

तिरुपती मंदिराच्या ५० संपत्तीचीं विक्री करण्याचा निर्णय आंध्रप्रदेश सरकारकडून रहित

हिंदूंनी संघटितपणे केलेल्या विरोधाचाच हा विजय आहे ! हिंदूंनी असाच संघटितपणा दाखवून मंदिरे सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त करावीत !

मूर्ती बनवण्यासाठी ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’चा उपयोग करू नका : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ

मूर्तीसाठी ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’चा वापर करू नये, हे योग्यच आहे; परंतु त्याचसमवेत शासनाने मूर्तीकारांना शाडूमाती किंवा भाविकांना शाडूमातीच्या मूर्ती तेवढ्याच प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने…

सरकारीकरण झालेल्या मंदिरांकडून १० कोटी रुपये घेण्याचा तमिळनाडू सरकारचा आदेश मद्रास उच्च न्यायालयाकडून रहित

मंदिरांच्या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणार्‍या सरकारच्या प्रयत्नांच्या विरोधात वैध मार्गाने कृती करणार्‍या धर्मप्रेमींचे अभिनंदन ! असे प्रयत्न प्रत्येक जागृत हिंदूने केले पाहिजे !

मुसलमानबहुल इंडोनेशियातील पहिल्या हिंदु विश्‍वविद्यालयाला वानरराज सुग्रीव याचे नाव !

मुसलमानबहुल इंडोनेशियामध्ये हिंदु विश्‍वविद्यालय स्थापन होते; मात्र भारत धर्मनिरपेक्ष असल्यामुळे येथे संस्कृत शाळा, संस्कृत विश्‍वविद्यालय काढणे अथवा शाळांमध्ये गीता शिकवणे याला विरोध होतो, हे लज्जास्पद…

अमेरिकेतील नेते आणि प्रसारमाध्यमे हिंदूंविषयी द्वेष पसरवतात : तुलसी गबार्ड

भारतातीलच नव्हे, तर अमेरिकेतील नेते आणि प्रसारमाध्यमे हे एकाच माळेचे मणी आहेत, हे यातून लक्षात येते ! अमेरिकेतील महिला हिंदु खासदार हिंदूंची बाजू घेते; मात्र…