येथील गेंदालाल मिल परिसरातील छत्रपती शिवाजी राजे ग्रुपच्या धर्मप्रेमी युवकांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गजू तांबट यांचा ‘फेसबूक’वर पोस्ट केलेला धर्मजागृतीपर लेख वाचला.
कराड येथील जनावरांच्या बाजारात एका टेम्पोत १२ गायी विक्रीसाठी घेऊन जातांना गोरक्षक श्री. प्रतीक ननावरे आणि श्री. वैभव जाधव यांच्या निदर्शनास आले. गोरक्षकांनी ही घटना…
अमेरिकेमध्ये दिव्यांचा उत्सव साजरा करणे हे धार्मिक स्वातंत्र्याचे द्योतक ! – डोनाल्ड ट्रम्प, अमेरिका
अमेरिकेमध्ये दिव्यांचा उत्सव साजरा करणे म्हणजेच अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्यतेचे द्योतक आहे, असे विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.
आयुर्वेदाचे महत्त्वच लक्षात न घेतल्याने महागड्या उपचारपद्धतींमुळे नागरिकांची लूट होते. असाध्य ते साध्य करून दाखवण्याची क्षमता आयुर्वेदात आहे. त्यासाठी या अमूल्य अशा शास्त्राकडे बघण्याचा नकारात्मक…
उत्तरप्रदेश सरकारकडून संस्कृत भाषा शिकणार्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. उत्तरप्रदेश संस्कृत संस्थेकडून देण्यात येणार्या शिष्यवृत्तीला सरकारकडून संमती मिळाली आहे. या विद्यार्थ्यांना ६ सहस्र रुपयांपर्यंत…
जळगाव येथून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळील गिरणा नदीच्या पात्रात अनंत चतुर्दशीच्या दिवशी असंख्य श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यावर दुसर्या दिवशी काठावर आलेल्या असंख्य श्री गणेशमूर्तींचे पुनर्विसर्जन…
‘हिंदु चार्टर’ (हिंदूंचा अधिकार) या संघटनेच्या वतीने नवी देहलीत २१ सप्टेंबर या दिवशी ‘हिंदूंसाठी समान हक्क’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
कराची शहरातील प्रसिद्ध श्री पंचमुखी हनुमान मंदिराच्या खोदकामाच्या वेळी हिंदु देवतांच्या १५ अमूल्य प्राचीन मूर्ती सापडल्या आहेत. या मूर्ती आणि इतर वस्तू सुमारे १ सहस्र…
भारतात ज्या प्रकारे मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो, तशाच प्रकारे आफ्रिका खंडातील देश असलेल्या घानामध्येही आफ्रिकी हिंदू तो गेल्या ५० वर्षांपासून साजरा करत आहे.
‘तेहलका’ वृत्तसंस्थेने कथित ‘स्टिंग ऑपरेशन’ करून श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक हे पैसे घेऊन दंगल घडवून आणत असल्याचा आरोप केला होता. येथील जिल्हा न्यायालयाने…