Menu Close

तेलंगणमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह यांचा १७ सहस्रांहून अधिक मताधिक्याने विजय !

तेलंगणमधील प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा भाजपचे उमेदवार श्री. टी. राजासिंह यांचा गोशामहल मतदारसंघातून दणदणीत विजय झाला. श्री. राजासिंह यांना ६१ सहस्र ८५४, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले…

राजकीय नेत्यांनो, सर्वधर्मसमभावाच्या पोकळ वल्गना कशाला ?

काही पंथांतील धर्मगुरूंच्या मते त्या पंथाच्या धर्मग्रंथावर कोणतेही भाष्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही. जर कोणी धर्मग्रंथावर भाष्य करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला पंथबाह्य केले जाते.…

इंग्लंडच्या मद्यनिर्मिती करणार्‍या आस्थापनाकडून बिअरचे ‘गणेश’ असे नामकरण

विदेशात हिंदूंच्या देवतांच्या अवमानाविषयी जागृत असलेल्या हिंदूंचे अभिनंदन ! भारतातील हिंदूंनी यातून बोध घेऊन देशात होत असलेल्या विडंबनाच्या घटना वैध मार्गाने रोखण्यास कृतीशील झाले पाहिजे…

शबरीमला मंदिरात दर्शनाच्या शेवटच्या दिवशीही १० ते ५० वयोगटातील एकाही महिलेचा प्रवेश नाही

भाविकांच्या ठाम भूमिकेमुळे पाचव्या आणि शेवटच्या दिवशीही १० ते ५० वयोगटातील एकाही महिलेने मंदिरात प्रवेश केला नाही.

कारागृहात गीता आणि उपनिषद वाचल्याने सकारात्मक ऊर्जा मिळत होती : सुहैब इलियासी

‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या दूरचित्रवाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुहैब इलियासी यांची नुकतीच त्यांच्या हिंदू असलेल्या पत्नीच्या वर्ष २००० मध्ये झालेल्या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली.

इस्लाममध्ये महिलांना आदराचे स्थान नसल्याने मुसलमान महिलेने हिंदु धर्म स्वीकारला

अर्शी खान म्हणाल्या की, मी कोणाच्याही दबावाखाली हा निर्णय घेतलेला नाही. कृष्णाप्रती भक्ती आणि हिंदु धर्मावर विश्‍वास असल्याने स्वेच्छेने हा निर्णय घेतला आहे. इस्लाममध्ये महिलांचा…

शाकाहारामुळे माझा खेळ सुधारला ! – विराट कोहली

गेल्या ४ मासांत मांसाहार न करता शाकाहार केल्यामुळे माझ्या खेळात सुधारणा झाली आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहली यांनी म्हटले आहे.

कर्नाटकातील गोकर्ण येथील श्री महाबळेश्‍वर मंदिर सर्वोच्च न्यायालयाने परत मठाकडे सोपवले

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोकर्ण येथील श्री महाबळेश्‍वर मंदिर १९ सप्टेंबर या दिवशी उत्तर कन्नड जिल्हा प्रशासनाने कह्यात घेतले होते. ते सर्वोच्च न्यायालयाने एका अंतरिम…

प्राचीन विज्ञान आणि तंत्रज्ञान ही ऋषि-मुनींची जगाला देणगी : विजय उपाध्याय

प्राचीन काळी मनुष्याला हितावह ठरतील अशा तंत्रज्ञानाचा वापर आणि विकास केला गेला. प्रत्येक भागातील नैसर्गिक स्थिती, तेथील साधनसामग्री आणि आवश्यकता यांचा विचार करून स्थानिक पातळीवर…

राज्यातील सर्वच मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांत प्रवेशबंदीचा निर्णय लागू करा : हिंदु जनजागृती समिती

श्री महालक्ष्मी मंदिरात तोकड्या कपड्यांत महिला अथवा पुरुष भाविक दर्शनासाठी येऊ नयेत, असे आवाहन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे.