भाविकांच्या ठाम भूमिकेमुळे पाचव्या आणि शेवटच्या दिवशीही १० ते ५० वयोगटातील एकाही महिलेने मंदिरात प्रवेश केला नाही.
‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या दूरचित्रवाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुहैब इलियासी यांची नुकतीच त्यांच्या हिंदू असलेल्या पत्नीच्या वर्ष २००० मध्ये झालेल्या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली.
अर्शी खान म्हणाल्या की, मी कोणाच्याही दबावाखाली हा निर्णय घेतलेला नाही. कृष्णाप्रती भक्ती आणि हिंदु धर्मावर विश्वास असल्याने स्वेच्छेने हा निर्णय घेतला आहे. इस्लाममध्ये महिलांचा…
गेल्या ४ मासांत मांसाहार न करता शाकाहार केल्यामुळे माझ्या खेळात सुधारणा झाली आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहली यांनी म्हटले आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोकर्ण येथील श्री महाबळेश्वर मंदिर १९ सप्टेंबर या दिवशी उत्तर कन्नड जिल्हा प्रशासनाने कह्यात घेतले होते. ते सर्वोच्च न्यायालयाने एका अंतरिम…
प्राचीन काळी मनुष्याला हितावह ठरतील अशा तंत्रज्ञानाचा वापर आणि विकास केला गेला. प्रत्येक भागातील नैसर्गिक स्थिती, तेथील साधनसामग्री आणि आवश्यकता यांचा विचार करून स्थानिक पातळीवर…
श्री महालक्ष्मी मंदिरात तोकड्या कपड्यांत महिला अथवा पुरुष भाविक दर्शनासाठी येऊ नयेत, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केले आहे.
राजस्थान उच्च न्यायालयाने पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या भक्त शिल्पी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांची कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे.
शांतता समितीच्या बैठकीत डॉ. नरेंद्र पाटील यांनी पोलीस प्रशासनास ‘तुम्ही ज्याप्रमाणे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करण्याची चेतावणी देत आहात, त्याचप्रमाणे पहाटे ६ वाजण्यापूर्वी वाजणार्या…
ढवळीकर म्हणाले, ‘‘विचारवंतांच्या हत्येचा मी निषेध करतो; मात्र सनातन संस्था विचारवंतांच्या हत्येत सहभागी नाही. उजव्या विचारसरणीच्या संस्थांविषयी अपप्रचार करण्यासाठी काही लोक सक्रीय आहेत. सनातन संस्था…