अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने भारतीय वंशांच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिलेल्या विज्ञापनातून श्री गणेशाचा अवमान करण्यात आला. त्यामुळे हिंदु संघटनांनी त्याचा विरोध केला. या विरोधामुळे पक्षाने…
गणेशचतुर्थीच्या कालावधीत मुंबईतील कुलाबा येथे ससुन डॉक क्षेत्रात ‘व्हिक्टोरीनॉक्स’ या आंतरराष्ट्रीय आस्थापनाने केलेल्या विज्ञापनात श्री गणेशाचे चित्र विशिष्ट प्रकारच्या चाकूंपासून श्री गणेशाचे चित्र सिद्ध केलेले…
हिंदूंनो, संघटितपणे वैध मार्गाने कृती केल्यास विजय मिळतो, हे लक्षात घ्या आणि हिंदूंवरील, तसेच धर्मावरील प्रत्येक आक्रमणाच्या विरोधात अशाच प्रकारे संघटिपणे लढा द्या !
समाजातील जातीय सलोखा बिघडवण्याचे काम अशा याचिका करतात, असे न्यायालयात याचिका प्रविष्ट करून हिंदूंच्या सणांना लक्ष्य करणार्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने फटकारले
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत समाजसेवेच्या संदर्भात सादर केलेला शोधनिबंध सर्वोत्कृष्ट असल्याचे घोषित !
श्रीमद्भगवद्गीतेचे पठण केल्याने मधुमेहासारखे आजार बरे होतात, असे संशोधन भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान येथील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून समोर आले आहे.
आंध्रप्रदेशमधील नास्तिकतावादी आणि तथाकथित पुरो(अधो)गामी संघटनांनी ‘एकवेळ सर्पदंशाने लोकांचा मृत्यू झाला, तरी चालेल; मात्र सर्पयज्ञासारखे विधी करू नयेत’, असे म्हटले तर नवल नाही !
श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या चिपळूण येथील सभेस संभाजी ब्रिगेड, आंबेडकरी विचारांच्या विविध संघटनांनी प्रखर विरोध दर्शवला असतांनाही ही सभा यशस्वी झाली…
मद्रास उच्च न्यायालयाने एका ख्रिस्ती महिलेला पुन्हा हिंदु धर्मात घेण्यासाठी विश्व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या शुद्धीकरण सोहळ्याला योग्य ठरवले आहे
भाजपचे देशातील १९ राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार असतांना केवळ राजस्थानमध्येच अशी नावे का पालटली जात आहेत ? तशी अन्य १८ राज्यांमध्ये नावे पालटण्याचा प्रयत्न का…