Menu Close

अमेरिकेतील काही ठिकाणच्या शाळांना यावर्षी दिवाळीमध्ये सुट्टी असणार

अमेरिकेतील न्यू जर्सी, न्यूयॉर्क, पेन्सिलवेनिया, मॅसाच्युसेट्स, मेरीलॅण्ड आदी ठिकाणच्या काही शाळांना दिवाळीमध्ये सुट्टी असणार आहे. या कालावधीत काही शाळा अर्धा दिवस, तर काही पूर्ण दिवस…

इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन करणारे मतांसाठी लाचार : आमदार टी. राजासिंह

रमझान मासामध्ये इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन करणारे राजकीय नेते मतांसाठी लाचार झाले आहेत, असे विधान भाग्यनगर येथील भाजप आमदार टी. राजासिंह यांनी केले आहे.

न्यायालयीन मार्गांनी लढा उभारून धर्मांधांनी कह्यात घेतलेले मंदिर परत मिळवले – अॅड. अवधेश राय, प्रयाग, उत्तरप्रदेश

अॅड. अवधेश राय म्हणाले की, एका गावात मंदिर होते. ते धर्मांधांनी अवैधरित्या कह्यात घेतली आणि मुघलकाळात त्याला दर्गा आणि मशिदी यांचे स्वरूप दिले गेले. ही…

मिरज दंगलीत सर्व अधिवक्ता संघटितपणे हिंदूंच्या पाठीशी – अॅड. वासुदेव ठाणेदार, मिरज

येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनातील प्रथम दिवसाच्या दुस-या स त्रात बोलताना अॅड. वासुदेव ठाणेदार म्हणाले कि, हे सर्व खटले ते अधिवक्ते विनामूल्य चालवत आहोत.

उत्तरप्रदेशचे भाजप सरकार ‘अलाहाबाद’चे नाव पालटून ‘प्रयागराज’ ठेवणार

उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांचे सरकार लवकरच ‘अलाहाबाद’चे नाव पालटून त्याचे जुने नाव ‘प्रयागराज’ ठेवणार आहे. वर्ष २०१९ च्या कुंभमेळ्याच्या पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार…

होय, मी हिंदु आहे : उत्तरप्रदेशचे मंत्री मोहसीन रजा

होय, मी हिंदु आहे; कारण मी हिंदुस्थानात रहातो, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशातील एकमेव मुसलमान धर्मीय मंत्री मोहसीन रजा यांनी येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर बोलतांना म्हटले

मक्का मशिद स्फोट : स्वामी असीमानंदांसह ५ जणांची निर्दोष सुटका

हैदराबाद येथील प्रसिद्ध मक्का मशिद बॉम्बस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी स्वामी असीमानंदयांच्यासह सर्व पाच आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.

बेंगळुरूच्या श्री राजराजेश्‍वरी मंदिरामध्ये भाविकांसाठी पारंपरिक वेश बंधनकारक

बेंगळुरू येथील आर्.आर्. नगरस्थित श्री राजराजेश्‍वरी मंदिरामध्ये येणार्‍या भाविकांच्या वेशभूषांसाठी नियम लागू करण्यात आले आहेत. भाविकांना पारंपरिक वेश परिधान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंदिरांमध्ये ख्रिस्ती नववर्ष साजरे करू नका ! – आंध्रप्रदेश सरकारचा आदेश

ख्रिस्ती नववर्ष मंदिरांमध्ये साजरे करू नये; कारण हा हिंदु संस्कृतीचा भाग नाही. यासाठी मंदिरांनी कोणताही खर्च करू नये, असा आदेश आंध्रप्रदेश सरकारने सर्व मंदिरांना दिला…

विज्ञापन मानक संस्थेने विज्ञापनासाठी संबंधित आस्थापनाला धारेवर धरले

ऑस्ट्रेलियातील ‘मीट अ‍ॅण्ड लाईव्हस्टॉक’ (एम्.एल्.ए.) या आस्थापनाने त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीसाठी केलेल्या विज्ञापनात श्री गणेश, येशू ख्रिस्त, बुद्ध आणि इतर धर्मातील प्रमुखांना एकत्र बसून मांसाहार करतांना…