दक्षिण आफ्रिकेमध्ये शांती प्रस्थापित व्हावी, यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यदिनी क्वाझुलू-नतालच्या पोर्ट शेपस्टन शहरातील क्रीडा मैदानावर प्राचीन वैदिक यज्ञयाग करण्याचे तेथील हिंदूंनी ठरवले आहे.
जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलनासाठी आलेल्या धर्माभिमान्यांनी आंदोलनस्थळी असलेल्या एका इमारतीच्या भिंतीवरील देवतांच्या फरशा काढण्याविषयी संबंधित घरमालकाचे प्रबोधन केले.
गोशाळांसाठी सरकार गोवर्धन गोवंश सेवा केंद्र ही योजना चालू करणार आहे. याअंतर्गत राज्य सरकार प्रत्येक जिल्ह्यातील एका गोशाळेला १ कोटी रुपयांचा निधी देणार आहे.
झारखंडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मागील १ मासात अनुमाने ५३ कुटुंबाची ‘घरवापसी’ (धर्मांतरितांना हिंदु धर्मात परत घेणे) केली. हिंदु धर्मात परत आलेले सर्व कुटुंबे सिंदरी पंचायतमधील…
भारतात एका नव्या रामराज्याचा हळूवारपणे उदय होत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुन्हा एकवेळा धर्माची चर्चा चालू झाली आहे.
‘कुंग फू’ चा सराव करणार्यांना त्यांचे मूळ भारत असल्याचे लक्षात आले. जपानचे ‘कराटे’ आणि कोरियाचे ‘तायक्वांडो’ यांच्यावर चीनच्या ‘कुंग फू’चा प्रभाव आहे. याचा अर्थ भारत…
बिअर बार आणि मद्यालये यांना ‘जय अंबे’, ‘महाराणा प्रताप’ अशी हिंदूंच्या देवता आणि महापुरुष यांची नावे यापुढे देता येणार नाहीत, अशी घोषणा उत्पादन शुल्कमंत्री श्री.…
गोहत्येचे कट्टर विरोधक असलेले योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच पोलिसांनी राज्यातील बेकायदा कत्तलखान्यांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या धडक कारवाईत १२…
आंतरराष्ट्रीय इंग्रजी वृत्तवाहिनी सीएन्एन् ने हिंदु धर्माविषयी सादर केलेल्या एका कार्यक्रमातून हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला. याविषयी अमेरिकेतील हवाई येथील डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदार तुलसी…
श्री. ठाकूर यांनी ‘ज्या केरळ राज्यात भाजप आणि संघ यांच्या कार्यकर्त्यांसह हिंदुत्वनिष्ठांंच्या हत्या होत आहेत, त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची उपस्थिती माझ्या मतदारसंघात सहन करणार नाही’, अशी…