Menu Close

‘व्हॉट्स अ‍ॅप’वर हिंदु देवता आणि संत यांच्याविषयी विडंबनात्मक लिखाण करणार्‍याच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठांकडून तक्रार

येथील व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप वर हिंदु देवता आणि संत यांच्याविषयी विडंबनात्मक लिखाण करणारा जसवीन लोनारे याच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस ठाण्यात तक्रार…

सीएसटीसह एल्फिन्स्टन रोडचे नाव बदलण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर !

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यासंदर्भातील प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय सीएसटी म्हणजेच ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ रेल्वे स्थानकाच्या नावात ‘महाराज’ हा शब्द…

आचार्य पंडित श्यामजी उपाध्याय : ४० वर्षांपासून संस्कृतमध्ये वकिली करणारे देशातील एकमेव अधिवक्ता

आचार्य श्यामजी उपाध्याय संस्कृत अधिवक्ता म्हणून प्रसिद्ध आहेत. ते वर्ष १९७८ मध्ये अधिवक्ता बनले. तेव्हापासून त्यांनी संस्कृतमध्येच कामकाज केले आहे.

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर पंताजीकाका बोकील अधिवक्ता पुरस्काराने सन्मानित !

वाई येथील प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे शिवप्रतापदिन अर्थात् अफझलखानवधाचा आनंदोत्सव श्री महागणपति घाटावर आयोजित करण्यात आला होता.

तेलंगण येथे हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात मुख्य धर्माचार्यांकडून हिंदु धर्माचार्य प्रतिष्ठानची स्थापना

वैष्णव संप्रदाय, शैव संप्रदाय, अद्वैत संप्रदाय, विशिश्ताद्वैता संप्रदाय कोणीही असो, सर्वांनी आम्ही हिंदु आहोत या विचाराने एक होणे महत्त्वपूर्ण आहे. आम्ही सर्व हिंदु धर्मासाठी कार्य…

द्वारका (गुजरात) येथे तीन दिवसीय चतुर्थ पंचगव्य चिकित्सा महासंमेलनाचे आयोजन !

गायीपासून मिळणारे पंचगव्य निरामय आरोग्यासाठी उत्तम मानले जाते; मात्र काळाच्या ओघात भारतात सर्वत्र गोवंशच धोक्यात आला आहे. गोहत्या ही गंभीर समस्या झाली आहे.

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पाठीशी सदैव उभे रहाणार ! – अकोला येथील अधिवक्त्यांचा निर्धार

हिंदूंवरील अन्याय दूर करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, हा होय. यासाठी अधिवक्त्यांनी पुढाकार घेऊन हिंदूंना आधार देणे, कायदेविषयक साहाय्य करणे आवश्यक आहे.

मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी संघटितपणे मंदिर समित्यांचे प्रबोधन करणार

मंदिरांमधील पावित्र्य राखण्यासाठी चळवळ राबवण्याचे म्हापसा येथील हिदु धर्माभिमान्यांनी नुकत्याच घेतलेल्या एका बैठकीत ठरवले. मंदिरात येणार्‍या पर्यटकांना नियमावली घालून देण्याचे आवाहन सर्व मंदिर समिती सदस्यांना…

लांजा (जि. रत्नागिरी) येथील ए-वन ट्रेडर्स फॅन्सी फटाके विक्रेत्यांची आदर्श कृती !

दुकानासमोर मेड इन चायनाचे फटाके मिळत नाहीत, अशा आशयाचा फलक लावून ग्राहकांना ते खरेदी न करण्याचे आवाहन करणारे महेश भाटवडेकर !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधामुळे फटाक्यांच्या वेष्टनांवरील हिंदूंच्या देवतांची चित्रे छापणे बंद झाले !

दिवाळीच्या दिवसांत फोडण्यात येणार्‍या फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदूंच्या देवतांची चित्रे (उदा. लक्ष्मीदेवी) छापण्याची १०० वर्षे जुनी असलेली अयोग्य प्रथा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या जनजागृतीमुळे संपुष्टात आली आहे.