Menu Close

केरळमधील चिन्मया विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नवीन नियम, ‘गुड मॉर्निंग ऐवजी हरि ओम म्हणा !’

तिरुवनंतपुरम् (केरळ) मुलांनी सकाळी शाळेत आल्यावर शिक्षक आणि वरिष्ठ कर्मचारी यांना अभिवादन करतांना गुड मॉर्निंग ऐवजी हरि ओम म्हटले पाहिजे, असा नियम येथील चिन्मया विद्यालयात…

चुनाभट्टी येथील धर्माभिमान्यांचा विजयादशमीनिमित्त हिंदु राष्ट्र स्थापनेचा निर्धार !

विजयादशमीनिमित्त मुंबई येथे आझाद गल्ली येथील धर्माभिमान्यांनी कारेश्‍वर मंदिरात शस्त्रपूजन करून देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी दुर्गादेवी आणि महादेव यांच्या चरणी प्रार्थना केली. तसेच…

केक कापण्याची प्रथा बंद व्हावी ! – अभिनेता अमिताभ बच्चन यांचे आवाहन

११ ऑक्टोबरला प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ७४ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी त्यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी वार्तालाप केला. यात त्यांनी वाढदिवसाच्या…

अमेरिकेत दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर टपाल तिकिटाचे प्रकाशन !

अमेरिकेत प्रथमच दिवाळीच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. न्यूयॉर्क शहरातील भारतीय वकिलातीमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात नवीन टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले.

हिंदूंच्या होणार्‍या गळचेपीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हिंदु एकता मंचची स्थापना ! – प्रदीप जैस्वाल, महानगरप्रमुख, शिवसेना

हिंदूंच्या गळचेपीविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हिंदु एकता मंचची स्थापना करण्यात आली आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे महानगरप्रमुख श्री. प्रदीप जैस्वाल यांनी केले

विटा येथे सर्व सुविधांनी युक्त चिकित्सालय आणि गुरुकुल चालू करण्याच्या दृष्टीने लवकरच कार्यवाही ! – गव्यसिद्धाचार्य पू. डॉ. निरंजनभाई वर्मा

विटा येथे गुरुकुल, गोशाळा, चिकित्सालय चालू करण्याच्या दृष्टीने संभाव्य जागांची पाहणी केली आहे. लवकरच विटा येथे सर्व सुविधांनी युक्त चिकित्सालय आणि गुरुकुल चालू करण्याच्या दृष्टीने…

भारतीय वंशाचे जितेश गढीया यांच्याकडून ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये ऋग्वेदावर हात ठेवून शपथ !

भारतीय वंशाचे जितेश गढीया यांनी ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डस्मध्ये भारताचा प्राचीन वैदिक ग्रंथ ऋग्वेदावर हात ठेवून शपथ घेतली. ते हाऊस ऑफ लॉर्डसमधील सर्वांत अल्प वयाचे…

जीन्स, स्कर्ट घालणार्‍या मुली अन् हाफ पॅन्ट मधील पुरुषांना दर्शनास प्रतिबंध

मुंबईतील प्रसिद्ध ‘अंधेरीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने जीन्स, स्कर्ट परिधान करून येणार्‍या महिलांना, तसेच हाफ पॅन्ट मधील घालून येणार्‍या पुरुषांना गणपतीचे दर्शन घेण्यास प्रतिबंध करण्यात…

देववाणी संस्कृत भाषेची महानता : न्यूझीलंडमधील शाळेत इंग्रजी शिकवण्याआधी शिकवण्यात येते संस्कृत !

शाळेत दाखला घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक आम्हाला विचारतात की, तुम्ही तुमच्या पाठ्यक्रमात संस्कृत भाषेला स्थान का दिले आहे ? त्यावर आम्ही त्यांना सांगतो की, ही…

वेदविद्येसाठी स्वतंत्र शिक्षण मंडळाचा प्रस्ताव

लुप्त होत चाललेल्या वेदविद्येला पुनरुज्जीवित करण्यासाठी तसेच संस्कृत भाषेला पुन्हा मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने आता स्वतच शालेय मंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.…