Menu Close

योग, ध्यानधारणेमुळे अल्झायमरचा धोका टाळण्यास मदत

योग आणि ध्यानधारणेमुळे मानसिक आणि भावनिक अडचणींवर मात करणे सहज शक्य असून त्यामुळे अल्झालयमरचा धोका टाळण्यास मदत होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासात स्पष्ट झाले…

राजस्थानच्या शालेय अभ्यासक्रमात ‘गायीचे पत्र’ !

“गायीची उपयुक्ततेबाबतची जागरूकता निर्माण करण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल आहे‘ अशा प्रतिक्रिया राजस्थानचे मंत्री ओताराम देवसाई यांनी व्यक्त केली आहे.

ब्रिटिश म्युझियम आणि गुगल यांच्याकडून सेलिब्रेटिंग गणेशा नावाचे ऑनलाइन प्रदर्शन !

ब्रिटिश म्युझियम (संग्राहलय) आणि गुगल कल्चरल इन्स्टिट्यूट (गूगल सांस्कृतिक संस्था) यांनी सेलिब्रेटिंग गणेशा (श्री गणेश जाणून घ्या) नावाचे ऑनलाइन प्रदर्शन भरवले आहे. श्री गणेशाची चित्रे…

डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील कोपरगाव येथे महिलांनी मंदिरात ‘मॅक्सी’ घालून न येण्याचे फलक

शिवसेना नगरसेवक श्री. रमेश म्हात्रे यांनी आम्ही पुरोगामी विचारसरणीचे आहोत. अंधश्रद्धाळू नाही; परंतु मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट केले. या…

१ मे या दिवशी होणार्‍या हिंदवी स्वराज्य मानवंदना कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

महाराष्ट्रात प्रतिवर्षी पारंपरिक शिवजयंती साजरी होते; मात्र त्याचे स्वरूप व्यापक नसते. शिवजयंतीचे विचार प्रज्वलित होणे आणि समाजात त्याची जागृती होणे, यांसाठी या वर्षीपासून हिंदवी स्वराज्य…

गयाना येथील हिंदु विद्यालयाची धर्माचरण करण्याची शिकवण !

येथील पश्‍चिम किनारपट्टीपर असलेल्या डेमेरारा शहरातील सरस्वती विद्या निकेतन या हिंदु विद्यालयाचे ब्रिद वाक्य आहे – सत्यं वद । धर्मं चर अर्थात खरे बोला, धर्माचरण…

लोणावळा (जिल्हा पुणे) शहरात हिंदु नववर्षाच्या स्वागतानिमित्त हिंदू समितीची भव्य शोभायात्रा

शहरात गुढीपाडवा आणि हिंदु नववर्षाच्या स्वागतानिमित्त हिंदू समिती लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसर यांच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.

श्रीराम नवमीनिमित्त काढलेल्या भगव्या पदफेरीने सांगोलकरांचे लक्ष वेधले !

श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने सकाळी ८ वाजता श्रीराम मंदिर येथून प्रा. प्रबुद्धचंद्र झपके आणि प्रा. विलास वांगीकर यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रारंभ…

भाग्यनगर येथे श्रीरामनवमीच्या शोभायात्रेत हिंदूसंघटनाचा आविष्कार !

प्रतिवर्षीप्रमाणे १५ एप्रिलला श्रीरामनवमीनिमित्त येथील जुन्या शहरातून हिंदूंची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत १ लाख हिंदूंनी सहभाग घेऊन हिंदुसंघटनाचा आविष्कारच घडवला.

गोवा : धर्मांतरण रोखण्यासाठी भारतीय संस्कृती रक्षा समितीची स्थापना

गोव्यात होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी आणि त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी भारतीय संस्कृती रक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे.