Menu Close

देशभरातील मंदिरे सरकारी नियंत्रणातून सोडवणार – मिलिंद परांडे, राष्ट्रीय महामंत्री, विश्व हिंदु परिषद

‘मंदिर वही बनायेंगे’ हे वचन विश्व हिंदु परिषदेने पूर्ण केले असून आता देशभरातील मंदिरे सरकारी नियंत्रणातून सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्व हिंदु…

ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरात रात्रीपासूनच पूजेला प्रारंभ !

३१ जानेवारीला न्यायालयाने दुपारी ४ च्या सुमारास पूजा करण्यास आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी पूजेची व्यवस्था करून दिल्यानंतर रात्री ११ च्या सुमारास पूजा आणि शयन आरती करण्यात…

ज्ञानवापीमध्ये हिंदूंना पुन्हा पूजा करण्याची अनुमती !

ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरामध्ये हिंदूंना नियमित पूजा करण्याची अनुमती जिल्हा न्यायालयाने दिली आहे. या निर्णयामुळे आता प्रत्येक हिंदु या तळघरात जाऊन दर्शन आणि पूजा करू शकणार…

सर्व शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवीची मूर्ती बसवा आणि गणवेश लागू करा !

राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी शाळांमध्ये श्री सरस्वतीदेवीची मूर्ती बसवण्याचा आणि राज्यातील सर्व शाळांमध्ये गणवेश लागू करण्याचा आदेश दिला आहे.

तमिळनाडूतील सर्व मंदिरांमध्ये अहिंदूना प्रवेशबंदी !

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये अहिंदूंना प्रवेश करण्यास बंदी घालणारा आदेश दिला आहे. ‘मंदिरे ही पर्यटन स्थळे नसून धार्मिक स्थळे आहेत. हिंदूंना…

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या सूचीत समावेश होण्यासाठी भारताकडून छत्रपती शिवरायांच्या गडांचे नामांकन

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या वर्ष २०२४-२५ च्या सांस्कृतिक स्थळांच्या सूचीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांचा समावेश होण्यासाठी केंद्राने १२ गडांचे नामांकन केले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने…

प्रतापगडनंतर आता मलंगगडही अतिक्रमणमुक्त करणार – एकनाथ शिंदे

मीही अनेक गडकोटांवर गेलो आहे. मलंगगडावरही मी जातो. आता प्रतापगडनंतर मलंगगडाचाही अतिक्रमणमुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

ज्ञानवापीमध्ये खोदकाम करून अधिक पुरावे गोळा करण्यासाठी हिंदु पक्ष न्यायालयाला विनंती करणार !

ज्ञानवापीच्या आवारात खोदकाम करून पुरावे गोळा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करण्यात येईल, असे हिंदु पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

सरकारने ज्ञानवापीला राष्ट्रीय स्मारक घोषित करावे – अधिवक्ता पू. हरि शंकर जैन

ज्ञानवापी प्रकरणावरील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अहवालावर या खटल्याचे अधिवक्ता पू. हरि शंकर जैन म्हणाले की, या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, ज्ञानवापी मशिदीच्या जागेवर…

ज्ञानवापी एएसआय सर्वे – मशिदीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे ३२ पुरावे सापडले !

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने सर्वेक्षण केले होते. त्याचा अहवाल हिंदु आणि मुसलमान पक्ष यांना देण्यात आला