श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने सकाळी ८ वाजता श्रीराम मंदिर येथून प्रा. प्रबुद्धचंद्र झपके आणि प्रा. विलास वांगीकर यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रारंभ…
प्रतिवर्षीप्रमाणे १५ एप्रिलला श्रीरामनवमीनिमित्त येथील जुन्या शहरातून हिंदूंची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोलताशांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेत १ लाख हिंदूंनी सहभाग घेऊन हिंदुसंघटनाचा आविष्कारच घडवला.
गोव्यात होणारे धर्मांतरण रोखण्यासाठी आणि त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी भारतीय संस्कृती रक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे.
येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या श्री संप्रदायाच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ५०० हून अधिक धर्माभिमानी फेरीत सहभागी होते. फेरीत विविध प्रकारचे चित्ररथ उभारण्यात…
भोर येथील श्री मांढरदेवी घाट रस्त्यावर एक छोटेसे मंदिर आहे. भाविकांनी त्या मंदिरासमोर विविध देवतांची चित्रे चौकटीसह अस्ताव्यस्त ठेवण्यात आली होती.
आज देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी अधिकाधिक तरुणांनी पुढे आले पाहिजे. सध्याची युवा पिढी लवकर थकते; कारण आपण केवळ छत्रपती शिवरायांचा जयजयकार करतो, परंतु त्यांना…
श्री. तावडे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये आय.सी.एस्.ई आणि सी.बी.एस्.ई., आय.जी.सी.एस्.ई., आय.बी. या केंद्रीय अभ्यासक्रमांच्या शाळांत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ ४ ओळींचा आहे.
श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी नास्तिकवादी भूमाता ब्रिगेड आणि अन्य पुरो(अधो)गामी महिला संघटना यांनी मंदिर देवस्थानला पत्र पाठवून आंदोलन करण्याची चेतावणी दिली…
येथील ब्रिटीश कोलंबिया राज्यातील सेन्ट्रल ओकानागन शाळेत १२ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना योग शिकवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या वर्गाला योग आणि चांगले आरोग्य १२ असे…
जोपर्यंत भारत हिंदु राष्ट्र म्हणून उभे रहाणार नाही आणि भगवा फडकणार नाही, तोपर्यंत भारतातील अहिंदु सुखी होणार नाहीत. भारतातील तत्कालीन १० टक्के अहिंदूंना खुश करण्यासाठीच…