इस्लामी कट्टरवाद निपटण्यासाठी हिंदूंनी त्यांच्यातील मतभेद विसरून संघटित होण्याचे आवाहन भाजपचे वरिष्ठ नेते श्री. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी चेन्नई येथे केले. जिहादी कारवायांविषयीच्या ध्वनीचित्र-चकतीचे चेन्नई येथे…
भगवा ध्वज लावण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याच्या कारणावरून संतप्त जमावाने पोलिस चौकीत घुसून कर्तव्य बजावणाऱ्या दोन पोलिसांना बेदम मारहाण केली.
आता अवघ्या काही दिवसांवर शिवजयंती येऊन ठेपली असून गुगलच्या होम पेजवर शिवजयंतीला शिवाजी महाराजांचे छायाचित्र डुडल म्हणून असावे यासाठी शिवप्रेमी जोरदार प्रयत्न करत आहेत.
केरळ शासनाने शबरीमाला मंदिरात १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांच्या प्रवेशबंदीला योग्य ठरवत त्याचे समर्थन केले आहे. या प्रकरणी शासनाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून…
राज्यात आता आध्यात्मिकतेचे धडे पूर्व प्राथमिक शिक्षणापासून दिले जाणार आहेत. पूर्व प्राथमिक अभ्यासक्रमही राज्य सरकारने तयार केला असून येत्या काही दिवसांत राज्यातील एक हजार अंगणवाडय़ांमध्ये…
येथील गोरखनाथ मंदिराच्या दिग्विजयनाथ स्मृति सभागृहात संत सभा-चिंतन बैठकीत उपस्थित एक सहस्राहून अधिक साधू-संतांच्या समक्ष दुग्धेश्वरनाथ मंदिर, गाजियाबादचे महंत महामंडलेश्वर नारायण गिरी यांनी प्रस्ताव मांडला…
महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावे, हक्काने नाही. शनिशिंगणापूर येथील मंदिरात हट्टाने जाणार्या महिलांनी समाजातील शांतता भंग करू नये. आतापर्यंत जातीभेदाची लढाई लढलो, आता ही स्त्री-पुरुष भेदाची…
‘सध्या देशासमाेर उभ्या असलेल्या दहशतवादाच्या अाव्हानाला सामाेरे जाण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचारच उपयाेगी पडणार अाहेत. मात्र, देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सावरकरांना देशाने न्याय दिला नाही, अशी…
जगात आतापर्यंत ४६ संस्कृतींचा अस्त झाला; पण केवळ हिंदु संस्कृती टिकून राहिली आहे. हिंदु संस्कृती पुन्हा वैभवाच्या शिखराला जाईल.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारी या दिवशी येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदु धर्मावरील आघात जाणण्यासाठी या सभेला उपस्थित रहा, असे…