Menu Close

मलंगगडाविषयी जनतेच्या मनातील भावना लवकरच पूर्ण होतील – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना

श्री मलंगगडाविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्‍वासन ते नक्कीच पूर्ण करतील. जनतेच्या मनातील भावना लवकरच पूर्ण होतील, असे आश्‍वासन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…

हिंदूंची मंदिरे पाडून बांधलेल्या मशिदी स्वेच्छेने रिकाम्या करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा – के.एस्. ईश्‍वरप्पा

हिंदूंची मंदिरे पाडून बनवलेल्या मशिदी स्वच्छेने रिकाम्या करणे तुमच्यासाठी योग्य ठरेल, अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागले, अशी चेतावणी कर्नाटकातील भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री…

वक्फ बोर्ड कायदा रहित करा – नितेश राणे, आमदार, भाजप

९० टक्के हिंदू लोकसंख्या असणार्‍या भारतातील सर्वाधिक भूमी वक्फ बोर्डाच्या नावावर आहे. लँड जिहाद, लव्ह जिहाद या माध्यमातून हिंदूंची लोकसंख्या न्यून करून वर्ष २०४७ पर्यंत…

देशातील प्रत्येक मंदिरात १४ ते २२ जानेवारी या कालावधीत स्वच्छता अभियान राबवा !

पंतप्रधान मोदी यांनी ‘देशभरातील नागरिकांना माझी प्रार्थना आहे की, भव्य श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या एक आठवडाआधीपासून, म्हणजे मकरसंक्रातीपासून देशातील लहान-मोठ्या मंदिरांच्या स्वच्छतेचे अभियान राबवले पाहिजे.

सातारा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संमेलन’ !

महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. त्यामुळे मंदिरातील पावित्र्य, वस्त्रसंहिता, देणग्या आदींचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिरांचे पावित्र्य जपणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे.

मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक !

महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरांसंदर्भात मांडलेल्या सर्व मागण्यांविषयी सरकार सकारात्मक आहे, तसेच मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून बैठकांचे आयोजन करण्यात येईल.

हिंदु राष्ट्रासाठी लढत राहीन – टी. राजा सिंह, हिंदुत्वनिष्ठ आमदार

येथील गोशामहल मतदारसंघातून तिसर्‍यांदा निवडून आलेले भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी ४ डिसेंबर २०२३ या दिवशी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे.

काशी-मथुरा मुक्त करून पुन्हा सनातन धर्माला सोपवण्याची वेळ आली आहे – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

काशी-मथुरा मुक्त करणे हा हिंदूंच्या अस्तित्वाचा लढा आहे. पुनर्स्थापनेसाठी या देवता सनातन धर्मियांची वाट पहात आहेत. ‘काशी-मथुरा मुक्त व्हावी’, अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची इच्छा…

हिंदु पुनरुत्थानाच्या ध्येयाने प्रेरित ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेले जाज्वल्य विचार !

भूतकाळातील कृतींमुळे राष्ट्र कमकुवत होत नाही, तर ‘पुढील पिढ्यांना त्याविषयी कसे शिकवले जाते’, यावरून राष्ट्राची जडणघडण होत असते, असे उद्गार लेखक आणि स्वराज्य वृत्तसंस्थेचे सल्लागार…

उत्तरप्रदेशमध्ये हलाल उत्पादनांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री यांवर बंदी

उत्तरप्रदेश सरकारने हलाल प्रमाणपत्र देणार्‍या इस्लामी संस्थांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर आता हलाल प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांची निर्मिती, साठवणूक, वितरण आणि विक्री यांवर बंदी घालण्यात…