Menu Close

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘चला स्वराज्याकडून सुराज्याकडे…’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अँगस मॅडीसन यांच्या म्हणण्यानुसार स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचा जी.डी.पी. (सकल घरेलु उत्पादन) जगात सर्वोच्च स्थानावर होता. मुघल आणि इंग्रज येण्यापूर्वी आपला देश विकसित देश…

(म्हणे) ‘भारतातील एकमात्र मुसलमानबहुल राज्याची भाजपने फाळणी केली !’ – पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांचा आरोप

हे दुर्दैव आहे की, भारतातील एकमात्र मुसलमानबहुल राज्याची फाळणी करण्यात आली आहे आणि तीही भारताच्या राज्यघटनेद्वारे नाही, तर ती एका पक्षाने केली आहे, अशी टीका…

‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ आयोजित २३ आणि २४ जुलै रोजी होणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्सवांचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने ११ भाषांत आयोजन !

गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा ! कोरोना महामारीमुळे गत वर्षाप्रमाणे यावर्षीही ‘सनातन संस्था’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमान कारागृहातून सुटकेच्या शताब्दी वर्षपूर्ती निमित्त विशेष परिसंवाद !

मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवरून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदूंना नेहमी सतर्क केले आहे. त्यांनी सांगितलेली अनेक भाकीते खरी ठरली आहेत. वर्ष 1920 मध्ये तेव्हाच्या भारतात मुसलमानांची लोकसंख्या 22…

ऑनलाईन ‘मंदिर – संस्कृती रक्षा राष्ट्रीय अधिवेशना’ला विविध मंदिरांचे विश्‍वस्त, पुजारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांपैकी ‘मंदिर सरकारीकरण’ हा एक ज्वलंत आणि प्रमुख आघात आहे. याविषयी जागृती करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मंदिर – संस्कृती रक्षा राष्ट्रीय…

‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीच्या फेसबूक पेजवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने विशेष मुलाखत प्रसारित

महाशिवरात्रीच्या व्रतामागील शास्त्र भाविकांना कळावे, यासाठी ‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीने ११ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात आली.

स्वरक्षण, धर्माचरण आणि आत्मनिर्भरता या आज महिलांच्या मूलभूत आवश्यकता आहेत ! – कु. प्रियांका लोणे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महिला दिनानिमित्त ‘ऑनलाईन शौर्यजागरण व्याख्यान’ घेण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रियांका लोणे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

साधना करून आत्मबळ वाढवूया – कु. प्रतिभा तावरे, हिंदु जनजागृती समिती

 स्त्री हे देवीचे रूप आहे. तिने मनात आणले, तर ती काहीही करू शकते. विज्ञान, प्रशासन, अंतराळ यांमध्ये स्वतःचे कर्तृत्व तिने सिद्ध केले आहे.

महिलांनी धर्माचरण करणे आणि स्वरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक – राजन केसरी, हिंदु जनजागृती समिती, वाराणसी

आंतरराष्ट्रीय महिलादिनाच्या निमित्ताने ‘रूद्र शक्ति सेना’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या महिला शाखेने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘लव्ह जिहाद’ याविषयी ‘ऑनलाईन’ व्याख्यान !

जिज्ञासूंसाठी ७ मार्च या दिवशी दुपारी २ ते ३ या वेळेत ‘लव्ह जिहाद’ या विषयासंदर्भात ‘ऑनलाईन’ व्याख्यान घेण्यात आले. समितीचे श्री. पराग गोखले यांनी सर्वांना…