Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘वैद्यकीय क्षेत्रात अध्यात्मशास्त्र अंतर्भूत करणे’ या विषयावर ‘वेबिनार’

वैद्यकीय उपचार करतांना अध्यात्मशास्त्र अंतर्भूत केल्यास रोगाचे निदान आणि उपचार अधिक प्रभावीपणे करणे शक्य ! – डॉ. (सौ.) ज्योती खोदनापूर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्वोत्तर भारतात ‘ऑनलाईन’ महिला शौर्यजागृती शिबिराचे आयोजन

आज देशभरातील महिला विनयभंग, बलात्कार, हत्या आणि लव्ह जिहाद यांसारख्या विविध अत्याचारांनी पीडित आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्वोत्तर भारताच्या महिलांसाठी १० दिवसीय…

‘काशी-मथुरा’ मंदिरांसारख्या प्राचीन धार्मिक स्थळांच्या मुक्तीसाठी केंद्र शासनाने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायदा रहित करावा !

वर्ष 1991 मध्ये श्रीरामजन्मभूमी आंदोलन चालू असतांना काशी, मथुरा आणि अन्य धार्मिक स्थळांविषयी असलेल्या हिंदूंच्या न्याय्य मागण्या चिरडण्यासाठी तत्कालीन नरसिंह राव सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ हा कायदा केला. 

‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त ‘हिंदवी स्वराज्य ते हिंदु राष्ट्र’ या विषयावर विशेष संवाद !

शिवछत्रपतींच्या पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यातून जनतेमध्ये स्फूर्ती निर्माण होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त विशेष संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

मुंडीदा (ओडिशा) येथील हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनाला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंडीदा (जिल्हा जगतसिंहपूर) येथे ‘राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांच्या कार्यात धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

अलवर : ‘हिंदु शक्ती वाहिनी’कडून ‘हिंदु राष्ट्र संघटक निर्मिती कार्यशाळे’चे यशस्वी आयोजन

गोवा येथे जून २०१८ मध्ये झालेल्या ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण आणि अधिवेशन’ यामधून प्रेरणा घेऊन राजस्थानच्या अलवर येथे १५ आणि १६ जुलै या दिवशी गोव्यातील…

शंकरापुरम् (तमिळनाडू) येथे वासवी क्लबच्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान

तमिळनाडू राज्यातील कल्लाकुरुची शहरात असलेल्या शंकरापुरम् येथे वासवी क्लबच्या ‘डॉन टू डस्क’ कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने व्याख्यान घेण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ.…

परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीला साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी १० मे या दिवशी पंढरपूर येथीले…

शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे काश्मीरप्रश्‍न चिघळला ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे

काश्मीरप्रश्‍न गेली ७० वर्षे भिजत पडला आहे. सध्याचे केंद्र शासन हे सक्षम असून विद्यमान पंतप्रधानांकडून जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. जनजागृती चर्चासत्र, प्रत्यक्ष धोरणात्मक कृती केल्यास…

मुंबई येथे शिवतीर्थावर शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया (४ मार्च) या दिवशी शिवतीर्थावर शिवप्रेमींनी महाराजांना मानवंदना दिली