Menu Close

मुंबई येथे शिवतीर्थावर शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया (४ मार्च) या दिवशी शिवतीर्थावर शिवप्रेमींनी महाराजांना मानवंदना दिली

गायीला वैज्ञानिक दृष्टीकोनातून वाचवण्यासाठी प्रयत्न व्हावेत ! – प.पू. काडसिद्धेश्‍वर महाराज

देशी गायी हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. त्यामुळे पूर्वी एका माणसामागे १०० गायी असायच्या; मात्र कालौघात गायींचे महत्त्व लोक विसरल्याने त्यांची संख्या झपाट्याने अल्प झाली.

स्वामी विवेकानंद यांची शिकवण आचरणात आणणे आवश्यक ! – संत शिओकांत, सिद्धाश्रम मठ, पुणे

गौरवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेल्या भारत देशात जन्माला येणे, हे आमचे भाग्य आहे’, असे उद्गार पुणे येथील सिद्धाश्रम मठाचे प्रमुख संत शिओकांत यांनी काढले.

रत्नागिरी येथे दैनिक सनातन प्रभातच्या १८ व्या वर्धापनदिन सोहळ्यातील मान्यवरांचे उद्बोधक विचार !

राष्ट्राच्या पुनरुत्थानासाठी समाजात धर्म आणि राष्ट्र निष्ठा रुजवणार्‍या दैनिक सनातन प्रभातच्या रत्नागिरी आवृत्तीने १९ व्या वर्षात पदार्पण केले.

राज्यातील गड-किल्ल्यांची दुरवस्था झाली आहे ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवशाहीर पुरंदरे म्हणाले, राज्यातील गड-किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारवर अवलंबून न रहाता स्थानिक नागरिक, जिल्हापरिषद, ग्रामपंचायत, बँक आणि कारखाने यांनी पुढाकार घेऊन आपला ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे.

विशाळगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवीन प्रबोधनात्मक फलक लावला !

विशाळगड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडावरील रस्ते आणि गड यांचे पावित्र्य राखण्याविषयी लावण्यात आलेला प्रबोधनात्मक फलक पालटण्यात आला.

लव्ह जिहाद विषयी घराघरांत जनजागृती करणे आवश्यक ! – कु. रसिका वरूडकर, शिवव्याख्यात्या

लव्ह जिहाद ही समस्या दिवसेंदिवस उग्र बनत चालली आहे. सहस्रो हिंदु युवती याला बळी पडत आहेत. एकट्या सोलापूर जिल्ह्यात ७२ सहस्र युवती लव्ह जिहादच्या बळी…

धर्माचे पालन करणे अत्यावश्यक ! – अपर्णा रामतीर्थकर

शहरात नोकरी करणार्‍या मुलांना आपल्या वृद्ध आई-वडिलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यांना शहरातील चकाकीपणा जास्त मोहक वाटतो. माणसांविषयीची आत्मीयता न्यून झाली आहे.

हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात हिंदूंनी जागृत व्हावे ! – त्रिविक्रम रावजी, हिंदु जागरण मंच

मंचच्या वतीने येथील श्री स्वामीनारायण मंदिर कारेलिबाग, वडोदरा येथे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’ या विषयांवर २ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

गोवंडी (मुंबई) येथे विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने शिवप्रतापदिन साजरा !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. किशोर औटी यांनी शिवरांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य आणि आता हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.