Menu Close

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करणार !

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम ७ वर्षांनंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करणार आहे. याच्या पुनरागमनामुळे चित्रपटाशी संबंधित दिग्दर्शक आणि निर्माते यांनी आनंद व्यक्त केला आहे; मात्र भारतीय…

‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांना सोडा, अन्यथा रस्त्यावर उतरू’ – झियाउद्दीन सिद्दिकी, मुस्लिम नुमाइंदा काऊन्सिल

‘पुणे येथील ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करू’, अशी चेतावणी ‘मुस्लिम नुमाइंदा काउन्सिल’चे माजी अध्यक्ष झियाउद्दीन सिद्दिकी यांनी २५ सप्टेंबर या…

काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या विजयाच्या जल्लोषाच्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

विद्यार्थ्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची विद्यार्थी शाखा ‘नॅशनल स्टुडेंट्स युनियन ऑफ इंडिया’चे उमेदवार विजयी झाले. यामध्ये उपाध्यक्ष पदावर आरूढ झालेल्या फिजा खान यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करतांना…

पठाण’ चित्रपटाच्या ‘प्रमोशन’च्या मुलाखतीत अभिनेते शाहरूख खान यांच्याकडून पुन्हा पाकिस्तानप्रेम व्यक्त !

वर्ष २०१० मध्ये भारताने ‘आय्.पी.एल्.’ स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घातल्यावर शाहरूख खान यांनी ‘पाकिस्तानी खेळाडूंना स्पर्धेत सहभागी करून घेण्याच्या बाजूने मत व्यक्त केले होते.

‘सायकलवर बटन दाबायचे आहे आणि पाकिस्तान बनवायचे आहे’ अशा घोषणा देणारा व्हिडिओ प्रसारित

व्हिडिओ संकलित करण्यात आल्याचा समाजवादी पक्षाचा आरोप – हे जर खरे असेल तर, पोलिसांनी याची सतत्या पडताळून त्यात तथ्य आढळल्यास संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई केली…

नवरात्रोत्सवात ‘पाकिस्तान झिंदाबाद’ लिहिलेल्या फुग्यांची विक्री

फुग्यांवर ‘पाकिस्तान आय लव्ह यू, पाकिस्तान झिंदाबाद’ असे इंग्रजीत लिखाण असून काही लिखाण उर्दूतून केले आहे. फुगे विकणाऱ्या मुलांजवळील सर्व फुगे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी विकत…

कल्याण येथे ‘रईस’ चित्रपट न दाखवण्यासाठी चित्रपटगृह मालकांना निवेदने

पाकिस्तानी कलाकार असलेला ‘रईस’ हा चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी येथील जोकर, भानुसागर, एस्.एम् ५, आयनॉक्स, सिनेमॅक्स या चित्रपटगृह मालकांना हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदने देण्यात आली.

कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतरही ‘रईस’ चित्रपट बंद ठेवण्यास चित्रपटगृह मालकांचा नकार !

पहिला खेळ चालू होण्यापूर्वी ४० मुसलमान तरुणांनी ‘पार्वती’ चित्रपटगृहासमोर ‘रईस’ चित्रपटाचा फलक घेऊन केक कापला. या वेळी त्यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.

रईस प्रदर्शित करणार नाही ! – राजश्री चित्रमंदिराचे श्री. राजेंद्र किल्लेदार

निपाणी येथील राजश्री चित्रमंदिराचे श्री. राजेंद्र किल्लेदार यांना पाक कलाकारांचा समावेश असलेला चित्रपट रईस प्रदर्शित न करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले.

‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍या २०० काँग्रेसींवर देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथील ठाकुरद्वारा पोलीस ठाण्यात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणार्‍या काँग्रेसच्या २०० कार्यकर्त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.