Menu Close

बिलासपूर (छत्तीसगड) येथे हिंदूंच्या विरोधामुळे प्रार्थनागृहाच्या नावाखाली होणारे चर्चचे उद्घाटन रहित

बिलासपूर येथील एका चर्चच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हिंदु संघटनांच्या विरोधानंतर रहित करण्यात आला. आदिवासी समाजासाठी प्रार्थनागृह बांधण्याच्या नावाखाली चर्चचे उद्घाटन करण्यात येत होते.

अहिल्यानगर येथील कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर जागेवर वक्फ बोर्डाचा दावा

अहिल्यानगर येथील श्री कानिफनाथ मंदिराच्या ४० एकर भूमीवरून वक्फ बोर्ड आणि मंदिर संस्थान यांच्यात वाद वाढत चालला आहे. वक्फ बोर्डाचा दावा आहे की, ही भूमी…

तळोजा (नवी मुंबई) येथे दिवाळीतील दिवे लावण्यास धर्मांधांचा तीव्र विरोध

तळोजा येथील पंचानंद इमारतीत दीपावलीनिमित्त महिला विद्युत् रोषणाई करत असतांना मुसलमान पुरुषांनी भांडण उकरून तीव्र विरोध केला आणि दीप लावण्यास विरोध केला. या वेळी मुसलमान…

मुसलमान महिला अधिकारी कपाळावर टिळा लावण्‍यास देत नाही; मात्र मुसलमानांना नमाजपठण करू देते !

देहली येथील इंदिरा गांधी आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर कार्यरत एअर इंडियाच्‍या महिला कर्मचारी चंचल त्‍यागी यांनी सामाजिक माध्‍यमांतून एक व्‍हिडिओ प्रसारित केला आहे.

भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथे १२ ऑक्‍टोबरला होणारा भारत-बांगलादेश यांच्‍यातील क्रिकेट सामन्‍याला अनुमती नाकारावी

हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्यकर्त्‍यांनी रंगारेड्डी येथील जिल्‍हाधिकारी कार्यालय आणि शमशाबाद येथील साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त यांना निवेदन दिले.

हिमाचल प्रदेश : शिमल्यातील एका हॉटेलमध्ये नवरात्रीत गोमांस खाऊ घातल्यावरून हिंदु संघटना संतप्त

शिमला येथील एका हॉटेलमध्ये ग्राहकांना गोमांस खाऊ घातल्याच्या आरोपामुळे वातावरण तापले आहे. प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेते कमल गौतम यांनी ‘एक्स’द्वारे २ व्हिडिओ प्रसारित केल्यावर हे प्रकरण…

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे अवैध मशीद हटवण्यासाठी हिंदु संघटनांचे आंदोलन

शहरातील रांझी भागात विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे कार्यकर्ते या भागात पोहोचले आणि त्यांनी गायत्री बाल मंदिराच्या भूमीत अवैधपणे बांधण्यात आलेली मशीद पाडण्याची…

सरकारने ४८ घंट्यांत जादूटोणाविरोधी शासकीय समितीतून हिंदुद्वेषी शाम मानव यांची हकालपट्टी करावी

हिंदुद्वेषी ज्ञानेश महाराव यांनी प्रभु श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून समस्त हिंदूच्या भावना दुखावल्या होत्या. याचा निषेध करण्यासाठी समस्त वारकरी संप्रदायाच्या…

अयोध्येत ‘कोका कोला’ आस्थापनातील कर्मचार्‍यांच्या मनगटावरील लाल दोरे बलपूर्वक कापले

अयोध्या येथे स्थित असलेल्या ‘अमृत बॉटलर प्रायव्हेट लिमिटेड’ या कोका कोला या शीतपेय बनवणार्‍या आस्थापना कारखाना असलेल्या ठिकाणचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित…

देशभरातील सरकारीकरण झालेल्या मंदिरांचे नियंत्रण हिंदूंकडे द्या – विहिंप

केवळ तिरुपती बालाजी मंदिरावर सरकारचे नियंत्रण नाही, तर देशभरातील ४ लाखांहून अधिक मंदिरे सरकारच्या नियंत्रणात आहेत. याविषयी आमची भूमिका स्पष्ट आहे की, सरकारने मंदिरे आणि…