Menu Close

‘सनबर्न’ महोत्सवाला गोव्यातून कायमचे हद्दपार करा – हिंदु जनजागृती समिती

गोव्यात प्रतिवर्षीप्रमाणे २८ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत वागातोर येथे ‘सनबर्न २०२३’चे आयोजन होत असल्याची घोषणा ‘सनबर्न’च्या आयोजकांनी नुकतीच केली आहे. यासाठी येणार्‍या आंतरराष्ट्रीय…

गोव्यात हलाल उत्पादनांच्या विक्रीवर बंदी आणा – फोंडा येथे हिंदुत्वनिष्ठांची पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे मागणी

गोव्यात हलाल उत्पादनांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री यांवर बंदी आणावी, तसेच हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन फोंडा येथील हिंदुत्वनिष्ठांनी फोंडा…

वारकरी संप्रदायाचा अहिल्यानगर येथे भव्य निषेध मोर्चा ; धर्मांधांवर कारवाईची मागणी

समाजकंटकाचे निर्दालन करण्यासाठी सर्व हिंदूनी संघटित होण्याची आणि जागरूक रहाण्याची आवश्यकता आहे. गुहा (अहिल्यानगर) येथील घटनेच्या प्रकरणात राज्यातील वारकरी संघटना हिंदूंच्या मागे खंबीरपणे उभी आहे.

श्री कानिफनाथ देवस्थानात घुसून पूजा-भजन बंद पाडणे, पुजारी-भाविकांना मारहाण, ही धर्मांधांची ‘मोगलाई’च

दर अमावास्येला मंदिरात नित्य पूजाअर्चा केली जाते. असे असतांना हिंदूंवर थेट आक्रमण करण्यात आले. हा न्यायालयाचाही अवमान आहे आणि हिंदु समाजावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न…

आतंकवादाचा प्रतिशोध घेणार्‍या इस्रायलच्‍या पाठीशी आम्‍ही ठामपणे उभे आहोत – सात्‍यकी सावरकर, स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू

वर्ष १९४८ मध्‍ये स्‍वतंत्र इस्रायलच्‍या निर्मितीसाठी स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी सर्वप्रथम पाठिंबा दिला होता. त्‍यामुळे इस्रायलची पहिली संसद भरली, तेव्‍हा त्‍यांनी सावरकर यांचा उल्लेख करत त्‍यांचे…

‘अराष्ट्रीय’ घटनांना हेतूपुरस्सर ‘जातीय सलोख्या’शी जोडण्याचा प्रयत्न – प्रा. सुभाष वेलिंगकर

सर्व हिंदुविरोधी वक्तव्यांचा आम्ही तीव्र निषेध आणि धिक्कार नोंदवत आहोत, असे ‘भारतमाता की जय संघा’चे संस्थापक मार्गदर्शक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

इटानगरमध्ये ‘अरुणाचल ख्रिस्ती प्रार्थना महोत्सवा’स अनुमती दिल्याने आदीवासी संघटनांकडून तीव्र विरोध !

राज्य सरकारने शहरामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या कार्यक्रमाला अनुमती दिल्यावरून येथील आदिवासी संघटनांनी त्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ निषेधार्हच नसून घटनाबाह्यही असल्याचे…

दवर्ली (मडगाव, गोवा) येथील मशिदीवरील भोंगे हटवा – श्री दुर्गामाता मंदिर समितीची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

दवर्ली येथील मशिदीवरील भोंग्यांचा आवाज थांबवावा, या मागणीसाठी दवर्ली येथील श्री दुर्गामाता मंदिर समिती आणि ग्रामस्थ यांनी २ नोव्हेंबर या दिवशी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांची भेट…

श्री क्षेत्र गिरनार येथील श्री दत्त मंदिरावर आक्रमण करणार्‍यांवर त्‍वरित कारवाई करा !

श्री दत्त मंदिरातील दत्तपादुका आणि दत्तमूर्ती यांच्‍यावर हे आक्रमण केले. ही घटना २ समाजांमध्‍ये तेढ निर्माण करणारी असून त्‍यांच्‍यावर त्‍वरित कारवाई करावी, या मागणीसाठी श्री…

उदयनिधी स्‍टॅलीन, प्रियांक खर्गे आणि जितेंद्र आव्‍हाड यांना ‘हेट स्‍पीच’ प्रकरणी अटक करा !

उदयनिधी स्‍टॅलीन यांच्‍या वक्‍तव्‍याचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्‍या विरोधात ‘हेट स्‍पीच’ (द्वेषपूर्ण वक्‍तव्‍य केल्‍याचा) गुन्‍हा नोंदवून या सर्वांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी, अशी…