‘अंनिस’चा वैचारिक गोंधळ ! कालच ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’ने अर्थात ‘इस्रो’ने ‘चांद्रयान ३’ चंद्रावर यशस्वीरित्या उतरवत इतिहास रचला. याबद्दल भारतातच नव्हे, तर जगभरात ‘इस्रो’ आणि…
बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी देण्यात येणारे अनुदान राज्यातील काँग्रेस सरकारने रोखले होते; मात्र हिंदूंच्या विरोधामुळे अंततः सरकारला माघार घ्यावी लागली आहे.
रेल्वेमध्ये एका हिंदु प्रवाशाला हलाल प्रमाणित चहाचे पाकीट दिल्याचा संतापजनक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे.
जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये मलटण येथील श्री हरिबुवा मंदिराजवळील महतपुरा पेठ या ठिकाणी ‘सिटी सर्व्हे क्रमांक १६२’ या शासकीय जागेत अतिक्रमण करून मशीद बांधण्यात आली.
छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी पोर्तुगीज संस्कृतीच्या खुणा पुसून टाकण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाचे राष्ट्र्रप्रेमी नागरिकांनी स्वागत केले,…
योग, तसेच ध्यान शासकीय शाळांमध्ये शिकवण्यात यावे, असे राज्याच्या पूर्वीच्या भाजप सरकारने ठरवले होते. मात्र राज्यात आलेल्या काँग्रेस सरकारने शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होऊन १ मास…
पनवेल रेल्वे स्थानकामध्ये प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या मार्गावर ५ मुसलमानांकडून नमाजपठण करण्यात आले. या संदर्भातील व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. या प्रकरणी प्रवासी संतप्त…
उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे ३ जुलै या दिवशी इम्रान आणि त्यांच्या २० ते ३० साथीदारांनी राजेंद्र मौर्या यांच्या कुटुंबावर आक्रमण केले. धर्मांधांनी या कुटुंबातील गर्भवती महिलेच्या…
येथे मुसलमानबहुल अमझर शरीफ भागातील हिंदूंच्या ३ मंदिरांमध्ये १ जून या दिवशी मांसाचे तुकडे फेकल्याची संतापजनक घटना समोर आली. तसेच येथील हसपुरा बाजारात असलेल्या एका…