Menu Close

पुण्याजवळील ताम्हिणी अभयारण्यात अनधिकृत मजार !

एका टि्वटर वापरकर्त्याने पुण्यापासून ७० कि.मी. अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटातील मजारीची काही छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित केली आहेत. यात लिहिले आहे, ताम्हिणी भागास वर्ष २०१३…

मनसेच्या चेतावणीनंतर भुसावळ नगरपालिकेने तापी नदीतील अनधिकृत मजार हटवली !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष श्री. राहुल सोनटक्के यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ‘येत्या ८ दिवसांत ही अनधिकृत मजार न हटवल्यास मनसेच्या भुसावळ शहर शाखेच्या वतीने…

उत्तराखंडमध्ये इयत्ता दुसरीच्या इंग्रजीच्या पुस्तकात आई आणि बाबा यांचा ‘अम्मी’ अन् ‘अब्बू’ असा मुसलमानांप्रमाणे उल्लेख !

एका विद्यार्थ्याचे पालक मनीष मित्तल यांनी याविषयी जिल्ह्याधिकार्‍यांकडे तक्रार करत हा धडा हटवण्याची किंवा त्या ठिकाणी इंग्रजी भाषेप्रमाणे ‘मदर’ आणि ‘फादर’ असा उल्लेख करण्याची मागणी…

विश्‍वविख्यात चन्नकेशव देवालयाच्या रथोत्सवाच्या आरंभी कुराण पठण करण्याची प्रथा बंद !

काही वर्षांपासून रथासमोर कुरान पठण केल्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ होण्याची कुप्रथा पडली होती. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध करून अंदोलन केल्यावर राज्य धर्मादाय विभागाने ‘देवालयाच्या रथासमोर कुराण पठण…

विश्‍वविख्यात चन्नकेशव देवालयाच्या रथोत्सवाच्या आरंभी कुराण पठण करण्याची प्रथा बंद !

हिंदु जनजागृती समितीसह अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी त्याला विरोध केल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी ‘कुराण पठण करू नये’, असा आदेश दिला होता. त्यानंतर यावर्षी ४ एप्रिल या दिवशी…

उरूस अथवा रमझानला भगवद्गीतेचे पठण कधी झाले आहे का ? – गुरुप्रसाद गौडा, हिंदु जनजागृती समिती

येथील सुप्रसिद्ध चन्नकेश्‍वर देवालयात पिढ्यान्पिढ्या रथोत्सव होत आहे; परंतु या धार्मिक रथोत्सवात काही दशकांपूर्वी कुराणाचे पठण करण्याची हिंदु धर्मविरोधी प्रथा घुसवण्यात आली. ही अयोग्य प्रथा…

मालवणी (मुंबई) येथे रामनवमीच्या शोभायात्रेत दंगल !

मुसलमानबहुल भाग असलेल्या येथील मालवणी येथे श्रीरामनवमीच्या दिवशी निघालेल्या शोभायात्रेत धर्मांधांनी दंगल घडवली. मालवणी गेट क्रमांक ५ येथे शोभायात्रा आल्यावर दंगलीला आरंभ झाला. येथे मोठ्या…

ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथील मंदिरावर खलिस्तान्यांनी केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ १ सहस्र हिंदूंनी काढला मोर्चा !

खलिस्तानवाद्यांनी येथील लक्ष्मीनारायण मंदिरावर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ येथील १ सहस्रहून अधिक हिंदूंनी एकत्र येऊन २६ मार्च या दिवशी मोर्चा काढला. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या हिंदूंनी…

कर्नाटकातील बेलुरू रथोत्सवात कुराण पठण करू नये; म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन !

कर्नाटक राज्यातील बेलुरू येथील ऐतिहासिक मंदिर श्रीचन्नकेशव रथोत्सवात कुराण पठण करू नये; म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी २८ मार्च या दिवशी मंदिराच्या मार्गावर आंदोलन केले.

राहुल गांधी यांनी स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍याविषयी केलेल्‍या वादग्रस्‍त वक्‍तव्‍याविषयी हिंदु महासंघ आक्रमक !

राज्‍यातील शिंदे-फडणवीस सरकारने राहुल गांधींचा तीव्र शब्‍दांत निषेध व्‍यक्‍त केला. त्‍यानंतर पुणे येथील हिंदु महासंघही आक्रमक झाला आहे.