श्री मलंगगडावर भगवा ध्वज फडकावण्यासाठी जाणार्या हिंदुत्वनिष्ठांना ‘मुसलमानांच्या भावना दुखावतील आणि त्यामुळे धार्मिक कलह होईल’, या भीतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर्.एस्. डेरे यांनी प्रतिबंधात्मक नोटीस…
महाशिवरात्रीपर्यंत विशाळगड अतिक्रमणमुक्त न झाल्यास शिवभक्त हा गड अतिक्रमणातून मुक्त करतील आणि याचे सर्व दायित्व प्रशासनावर राहील, अशी चेतावणी ‘विशाळगड संवर्धन समिती’च्या वतीने ३ फेब्रुवारीला…
७५ मीटरच्या पुढे मद्यालये, डान्सबार आणि परमिट रूम उभारण्यास सरकारकडून अधिकृतरित्या मान्यता देण्यात येते. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जागृत मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्यापासून अवघ्या ७५ मीटर…
विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती अन् हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २७ जानेवारीला ‘डी.सी. कंपाउंड’ येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदे आणणार्या सरकारलाच हिंदू पाठिंबा देतील ! – आमदार टी. राजासिंह, भाजप मुंबई: महाराष्ट्र ही हिंदूंची भूमी आहे. छत्रपती शिवाजी…
‘पठाण’ चित्रपट देशभरात प्रदर्शित झाल्यानंतर अनेक शहरांमध्ये त्याला विरोधही करण्यात येत आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, बंगाल आदी राज्यांतील काही शहरांमध्ये चित्रपटगृहांबाहेर निदर्शने करण्यासह खेळ…
जैन समाजाच्या २४ तीर्थंकरांमधील २० तीर्थंकर ‘सम्मेद शिखरजी’ या पवित्र पर्वतावर साधना करून मोक्षाला गेले आहेत. अशा पवित्र ठिकाणाला सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केलेले…
लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदा व्हावा, अशी मागणी करत १० सहस्र हिंदूंनी मोर्च्यात सहभागी होऊन हिंदु शक्तीचा आविष्कार दाखवला.
चामराजनगर जिल्ह्यातील गुंड्लुपेटे येथील ख्राईस्ट सी.एम्.आय. पब्लिक स्कूलने मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजे रविवारी सुट्टी असतांनाही वर्ग घेतल्याने शाळेच्या कार्यकारी मंडळाच्या विरोधात हिंदु जागरण वेदिके आणि दलित…
जिल्ह्यातील मंगरूळपीर येथील एका दर्ग्यातील उरूसामध्ये १४ जानेवारी या दिवशी औरंगजेबाचे चित्र लावण्यात आले होते. या उरूसासाठी २ डिजे (मोठी ध्वनीक्षेपक यंत्रणा) वाजवण्याची अनुमती पोलिसांनी…