Menu Close

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना कायदेशीर नोटीस

‘आदिपुरुष’ चित्रपटातून रामायणाचे इस्लामीकरण केले आहे, असा आरोप ब्राह्मण महासभेने केला आहे. याविषयी आठवडाभराच्या आत क्षमा मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कर्नाटक राज्यात हलालविरोधी लढा देणार्‍या समितीची स्थापना !

हिंदु जनजागृती समितीने द्विदशकपूर्ती केल्याच्या निमित्ताने समितीच्या वतीने संपूर्ण देशात हिंदु समाजाच्या मनात हिंदु राष्ट्र संकल्प दृढ करण्यासाठी आणि हिंदु समाजाला हिंदु राष्ट्रासाठी सक्रीय करण्याच्या…

‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळले नाही, तर कायदेशीर कारवाईचा विचार करू !

जर ‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये हटवण्यात आली नाहीत, तर चित्रपटावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला जाईल, अशी चेतावणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे.

गरब्यामध्ये ‘अली मौला’ गाणे गाण्याचा प्रयत्न करणार्‍या हिमेश रेशमिया यांना हिंदु संघटनांनी हाकलले !

येथे एका गरबा कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार आणि गायक हिमेश रेशमिया यांचा सहभाग होता. त्यांनी येथे ‘अली मौला’ असे गीत गाण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला विश्व हिंदु…

हिंदु जनजागृती समिती आणि वारकरी संघटना यांच्या संघटित विरोधामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना पदावरून हटवले !

येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी अचानक पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भजन-कीर्तन करण्यास बंदी केली होती. या निर्णयास हिंदु जनजागृती समिती, वारकरी पाईक…

पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात भजन आणि कीर्तन करण्यास बंदी !

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सभामंडपात भजन आणि कीर्तन करण्यास मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी बंदी घातली आहे

‘थँक गॉड’ चित्रपटाच्या विरोधात जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे पोलिसात गुन्हा नोंद !

‘थँक गॉड’ या चित्रपटाच्या प्रसारित झालेल्या ‘ट्रेलर’मध्ये हिंदूंची देवता चित्रगुप्त यांचे विडंबन करण्यात आल्याने हिमांशू श्रीवास्तव नावाच्या एका धर्मप्रेमी हिंदूने पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे.

तमिळनाडूमध्ये हिंदू बहुसंख्य असलेल्या संपूर्ण गावावर वक्फ बोर्डने सांगितली मालकी !

तमिळनाडू वक्फ बोर्डाने राज्यातील तिरुचिरापल्ली जिल्ह्यामधील तिरुचेंदुराई या संपूर्ण गावावर स्वतःचा मालकी हक्क दाखवला आहे.

कोटमी (जिल्हा अमरावती) येथे शाहरूखकडून हिंदु तरुणीचे अपहरण आणि हत्या – खासदार अनिल बोंडे यांचा आरोप

जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील कोटमी येथील १९ वर्षीय हिंदु आदिवासी तरुणीची ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राच्या अंतर्गतच हत्या झाली आहे, असा आरोप येथील भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे…

गोमांस खात असल्यामुळे अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाकालेश्‍वर मंदिरात जाण्यापासून रोखले

येथे ६ सप्टेंबरच्या रात्री अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट हे महाकालेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी आले असता त्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात जाण्यापासून रोखले.