बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत भेटीवर असतांना बांगलादेशातील हिंदूंवर सतत होणार्या अत्याचारांकडे त्यांचे लक्ष वेदण्यासाठी येथील जंतरमंतरवर ६ सप्टेंबर या दिवशी निदर्शने आयोजित केली होती;…
चोपडा तालुक्यातील धानोरा येथे ४ सप्टेंबर या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी निरपराध गणेशभक्तांवर पोलिसांनी विनाकारण अमानुष लाठीमार केला. यात अनेक जण घायाळ झाले असून…
एका विशिष्ट समाजाकडून हिंदु मुलींना परत परत लक्ष्य करण्यात येत आहे. अशा घटनांवर प्रतिबंध घालण्यात आला नाही, तर सामाजिक दृष्टीकोनातून झारखंडची स्थिती अत्यंत विस्फोटक होऊ…
गर्दीच्या काळात शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक तिकीट दर आकारणार्या खासगी कंत्राटी वाहतूकदारांवर कडक कारवाई करावी, असा आदेश रत्नागिरी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून निर्गमित करण्यात…
जिल्ह्यातील धारणी येथील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात अधिवक्ता महेश देशमुख यांच्या ‘चंद्रविला धर्मादाय ट्रस्ट’ या संस्थेवर स्थानिक फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे निकाह लावून दिल्याच्या…
प्रदूषणास हातभार लावणार्या कोल्हापूर महापालिकेला श्री गणेशमूर्तींमुळे प्रदूषण होते असे सांगण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी…
येथील जी.डी. गोयंका विश्वविद्यालयाच्या एका खोलीमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांनी नमाजपठण केल्याने हिंदु विद्यार्थ्यांनी त्याचा विरोध केला. याची माहिती मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोचले; मात्र कुणाकडूनही तक्रार न…
राज्य परिवहन विभागाच्या आदेशानुसार एस्.टी. बसगाड्यांच्या तिकीटदराच्या दीडपटपर्यंत खासगी ट्रॅव्हल्सना तिकीटदर आकारता येईल. असे असतांना खासगी ट्रॅव्हल्सवाले एस्.टी. गाड्यांच्या तुलनेत दुप्पट-तिप्पट तिकीटदर आकारून भाविकांची आर्थिक…
उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचा अवमान केल्याच्या प्रकरणी ‘झोमॅटो’ ने क्षमायाचना केली होती, तसेच संबंधित विज्ञापन हटवले होते; मात्र आता या प्रकरणी अधिवक्ता विनित जिंदल यांनी…
देहलीतील विमानतळावरील शौचालयांच्या बाहेर पुरुष आणि महिला शौचालये दर्शवण्यासाठी एका पुरुषाचे अन् महिलेचे छायाचित्र लावण्यात आले आहे. यात पुरुषाचे छायाचित्र हे गोल टोपी घातलेल्या मुसलमान…