Menu Close

तमिळनाडूतील मंदिरांचे २ सहस्र १३८ किलो सोने वितळवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मद्रास उच्च न्यायालयाची मनाई !

मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला राज्यातील मंदिरांचे सोने वितळवण्यास प्रतिबंध केला आहे. ‘हा निर्णय केवळ मंदिराचे विश्वस्त घेऊ शकतात, सरकार नाही’, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने…

कोपरगाव येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे अनधिकृत पशूवधगृहावर कारवाई !

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे अनधिकृत पशूवधगृहावर प्रशासनाने कारवाई करत ते भुईसपाट केले. शहरात मोठ्या प्रमाणावर या पशूवधगृहात गोवंशियांची कत्तल केली जात असल्याने हिंदुत्वनिष्ठांनी कारवाईची मागणी केली होती.

धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करा !

धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करावी आणि असे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन सांगली येथे हिंदु…

‘आश्रम-३’ वेब सिरीजच्या चित्रीकरण स्थळाची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड

या वेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते अभिनेते बॉबी देओल यांना शोधत होते, असेही सांगण्यात येत आहे. या वेळी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यासह ‘प्रकाश झा मुर्दाबाद’, ‘बॉबी…

विविध आस्थापनांच्या दिवाळीनिमित्तच्या विज्ञापनांत ‘कुंकू’ न लावलेल्या ‘मॉडेल्स’ दाखवून हिंदु धर्मशास्त्राला डावलण्याचा प्रकार !

दिवाळीनिमित्त विविध आस्थापनांकडून वस्त्रे, दागिने आदी उत्पादनांची विज्ञापने प्रसारित करण्यात येत आहेत. दिवाळीसारख्या हिंदूंच्या पवित्र सणानिमित्त विज्ञापन करत असतांना त्यामध्ये हिंदु धर्मात पवित्र मानल्या जाणार्‍या…

डाबर आस्थापनाच्या विज्ञापनातून करवा चौथ व्रताचा अश्‍लाघ्य अवमान

 ‘डाबर’ आस्थापनाने त्याचे उत्पादन ‘गोल्ड ब्लीच’साठी (चेहरा उजळण्यासाठीचे उपाय) प्रसारित केलेल्या विज्ञापनातून एक समलैंगिक जोडपे त्यांचा पहिला ‘करवा चौथ’ हे व्रत साजरे करतांना दाखवले आहे.…

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचे मुंबई येथील कार्यक्रम रहित करावेत !

सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा गुजरात येथील हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा मुंबईत होणारा ‘डोंगरी टू नोवेअर’ या शीर्षकाचा विनोदी कार्यक्रम (कॉमेडी शो) रहित…

कांकेर (छत्तीसगड) येथील सेंट जोसेफ शाळेत हिंदु विद्यार्थ्याला शेंडी कापण्यास सांगितल्याने हिंदूंचा विरोध

कांकेर येथील भानुप्रतापपूरमध्ये ख्रिस्ती मिशनरींकडून चालवण्यात येणार्‍या सेंट जोसेफ शाळेमध्ये शिकणार्‍या अंश तिवारी या विद्यार्थ्याला शाळेच्या मुख्याध्यापकांनी शेंडी कापून शाळेत येण्यास सांगितले. त्याला अंश याने…

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या निषेधार्थ ‘इस्कॉन’कडून १५० देशांतील ७०० मंदिरांजवळ आंदोलने !

 बांगलादेशात धर्मांधांकडून हिंदूंवर केलेल्या आक्रमणांच्या विरोधात २३ ऑक्टोबर या दिवशी ‘इस्कॉन’ (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस) या संस्थेने १५० देशांतील त्यांच्या ७०० मंदिरांजवळ निषेध आंदोलने…

धोकादायक फेसबूक !

फेसबूकने त्याला धोकादायक वाटणार्‍या जगभरातील ४ सहस्र संघटनांची सूची सिद्ध केली आहे. ती गोपनीय सूची ‘दी इंटरसेप्ट’ या वृत्तसंघटनेने उघड केली आहे. त्यात भारतातील बंदी…